लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कंगना राणौत

कंगना राणौत, मराठी बातम्या

Kangana ranaut, Latest Marathi News

कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते.
Read More
कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार? - Marathi News | Media demands apology from Bollywood star Kangana Ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतसोबतच्या वादानंतर आता पत्रकार टाकणार का जजमेंटल है क्या या चित्रपटाच्या प्रमोशनवर बहिष्कार?

कंगनाने एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला होता. भर पत्रकार परिषदेत एका पत्रकारासोबत ती जोरदार भांडली होती. ...

चल फूट यहां से...! हृतिक रोशनवर पुन्हा भडकली कंगनाची बहीण रंगोली - Marathi News | rangoli chandel lashes out hrithik roshan for his statement against kangana ranaut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चल फूट यहां से...! हृतिक रोशनवर पुन्हा भडकली कंगनाची बहीण रंगोली

कंगना राणौत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद तूर्तास तरी थांबण्याची चिन्हे नाहीत. ‘सुपर 30’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान हृतिकने कंगनाच्या नावाचा उल्लेख न करता, तिच्यावर निशाणा साधला आणि यामुळे कंगनाची बहीण रंगोली भडकली. ...

यहीं पत्रकार कंगना के आगे पीछे घूमता था...! रंगोलीने केली बहीणीची पाठराखण!! - Marathi News | Kangana Ranaut gets into an argument with journalists, rangoli reacts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यहीं पत्रकार कंगना के आगे पीछे घूमता था...! रंगोलीने केली बहीणीची पाठराखण!!

‘जजमेंटल है क्या’ या आगामी चित्रपटाच्या इव्हेंटदरम्यान कंगना राणौतने एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. भर पत्रकार परिषदेत कंगना पत्रकारासोबत भांडली. या भांडणात कंगना राणौतची बहीण रंगोली उडी घेणार नाही, हे शक्यच नाही. ...

VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!! - Marathi News | uproar in kangana ranauts press conference | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : कंगना राणौतची सटकली! भर पत्रकार परिषदेत पत्रकारासोबत भांडली!!

लवकरच कंगनाचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय आणि कंगना यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी तिने काय केले तर एका पत्रकारासोबत ‘पंगा’ घेतला. ...

'धाकड'चे दमदार पोस्टर आऊट, बॉलिवूडची ही Controversy क्वीन करणार अ‍ॅक्शन - Marathi News | kangana ranaut film dhaakad's poster out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धाकड'चे दमदार पोस्टर आऊट, बॉलिवूडची ही Controversy क्वीन करणार अ‍ॅक्शन

'धाकड' या अॅक्शन थ्रीलर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन रजनीश रेजी घई करणार आहेत ...

कंगनाची बहीण रंगोलीने या अभिनेत्रीला म्हटले ‘सस्ती कॉपी’, अनुराग कश्यपने असे दिले उत्तर!! - Marathi News | kangana ranauts sister rangoli calls taapsee pannu sasti copy anurag kashyap claps back | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाची बहीण रंगोलीने या अभिनेत्रीला म्हटले ‘सस्ती कॉपी’, अनुराग कश्यपने असे दिले उत्तर!!

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिची बहीण रंगोली चंदेल कायम चर्चेत असते. मुद्दा कुठलाही असो रंगोली बहीणीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि याच नादात रोज नवनवे वाद ओढवून घेते. ...

Trailer Review : कंगना राणौत Vs राजकुमार राव! अनोखी मर्डर मिस्ट्री आहे ‘जजमेंटल है क्या’!! - Marathi News | judgemental hai kya trailer release review kangana ranaut and rajkumar rao film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Trailer Review : कंगना राणौत Vs राजकुमार राव! अनोखी मर्डर मिस्ट्री आहे ‘जजमेंटल है क्या’!!

कंगना राणौत आणि राजकुमार राव यांच्या अभिनयाने सजलेला ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.  सस्पेन्स, थ्रीलर आणि रोमान्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये आणखी एक गोष्ट आहे, ते म्हणजे कन्फ्युजन. ...

आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप - Marathi News | Kangana Ranaut sister Rangoli Chandel reveals Aditya Pancholi took one crore rupees forcibly from kangana | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदित्य पंचोलीने कंगनाकडून जबरदस्तीने वसूल केले होते १ कोटी रुपये, कंगनाच्या बहिणीने केला आरोप

आदित्य पंचोलीने अभिनेत्री कंगना कडून जबरदस्ती १ कोटी रुपयांहून अधिक पैसे वसूल केल्याचा कंगनाची बहिण रंगोली हिने आरोप केला आहे. ...