कंगना राणौत बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. २००६ मध्ये प्रदर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर वो लम्महे, शाकालाका बूम बूम, लाईफ इन अ मेट्रो, फॅश्न, तनू वेड्स मनू,तनू वेड्स मनू रिटर्न, रंगून, क्वीन, मणिकर्णिका- द क्वीन आॅफ झांसी अशा अनेक चित्रपटांत ती झळकली. २०१४ मध्ये आलेल्या ‘क्वीन’ चित्रपटातील दमदार अभिनयामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन म्हणून ओळखली जाते. Read More
अभिनेता आदित्य पांचोली आणि कंगना राणौत यांचा एक जुना वाद पुन्हा चर्चेत आला आहे. अंधेरी न्यायालयाने मानहानी प्रकरणात कंगना आणि तिची बहीण रंगोली यांना चार समन्स जारी केले आहेत. ...
कंगना राणौत व राजकुमार राव यांचा ‘मेंटल है क्या’ हा सिनेमा टायटलमुळे वादात सापडला आहे आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे नाव बदलण्याची तयारी आता सुरु झाली आहे. ...
हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशन सध्या चर्चेत आहे. अलीकडे कंगना राणौतची बहीण रंगोली हिने सुनैनाबद्दल खळबळजनक खुलासा केला होता. सुनैनाचे मुस्लिम व्यक्तिवर प्रेम आहे. त्यामुळे रोशन कुटुंबाने तिचा छळ चालवला असल्याचा आरोप, रंगोलीने ट्विटरवर केला होता. ...
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन व कंगना राणौत यांच्यातील वाद बराच जुना आहे. अनेक वर्षांपासून हा वाद सुरु आहे. आता या वादाला नवी कलाटणी मिळू पाहते आहे. कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिने एक धक्कादायक खुलासा केला आहे. हा खुलासा आहे, हृतिकची बहीण सुनैना रोशन हिच ...
मेंटल है क्या’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार म्हटल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पण ताजी खबर मानाल तर हा ट्रेलर रद्द झाला आहे. ...
२०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रंगून’ या चित्रपटात शाहिद कपूर व कंगना राणौतने पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर केली होती. हा चित्रपट कंगना व शाहिदच्या करिअरमधील सर्वात मोठा फ्लॉप सिनेमा होता. पण या चित्रपटातील एक किसींग सीन चांगलाच गाजला होता. ...