लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कमल हासन

कमल हासन

Kamal hassan, Latest Marathi News

ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..." - Marathi News | kamal hassan commented on his 2 marriages said i dont follow ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ब्राह्मण असून २ लग्न का केली? अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला- "रामाच्या वडिलांच्या ३ बायका होत्या..."

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्याने लग्नाबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ...

सयाजी शिंदेंची या तमीळ सिनेमात कमल हसन यांच्या जागी लागली होती वर्णी, घेतले होते फक्त ५ लाख रुपये - Marathi News | Sayaji Shinde replaced Kamal Haasan in this Tamil film, he was paid only Rs 5 lakh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सयाजी शिंदेंची या तमीळ सिनेमात कमल हसन यांच्या जागी लागली होती वर्णी, घेतले होते फक्त ५ लाख रुपये

Sayaji Shinde : नुकतेच सयाजी शिंदे यांनी लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्या पहिल्या तमीळ सिनेमातील मानधनाबद्दल सांगितले. या चित्रपटात त्यांची कमल हसन यांच्या जागी वर्णी लागली होती. ...

"'HINDIA' बनवण्याचा प्रयत्न करतायत...!' भाषा वादावरून कमल हासन यांचा भाजपवर थेट निशाणा, म्हणाले... - Marathi News | tamil nadu politics they are creating hindia kamal haasan attack on bjp over language row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"'HINDIA' बनवण्याचा प्रयत्न करतायत...!' भाषा वादावरून कमल हासन यांचा भाजपवर थेट निशाणा, म्हणाले...

नव्या शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषीय फॉर्मूल्यासंदर्भात बोलताना कमल म्हणाले, "ते हिंदिया बनवत आहेत. केंद्राकडून घेण्यात येणारा कुठलाही निर्णय बिगर हिंदी भाषिक राज्यांच्या बाजूने असणार नाही. हा निर्णय संघराज्याच्या तत्वांविरुद्ध आहे आणि अनावश्यक आहे. ...

ॲटली-सलमान खानच्या सिनेमातून कमल हसन यांचा पत्ता कट? तोडीस तोड सुपरस्टारची वर्णी - Marathi News | Atlee and salman khan s upcoming movie rajinikanth to replace kamal haasan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ॲटली-सलमान खानच्या सिनेमातून कमल हसन यांचा पत्ता कट? तोडीस तोड सुपरस्टारची वर्णी

सलमान खानच्या अपकमिंग प्रोजेक्ट्समध्ये ॲटलीच्या सिनेमाचा समावेश आहे. ...

"जर वेगळे होऊन...", आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत श्रुती हसन स्पष्टच बोलली, म्हणते- "माझ्यासाठी ते दोघेही..." - Marathi News | bollywood actress shruti haasan reveals about parents kamal haasan and sarika divorce says they are happy separately its good | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जर वेगळे होऊन...", आई-वडिलांच्या घटस्फोटाबाबत श्रुती हसन स्पष्टच बोलली, म्हणते- "माझ्यासाठी ते दोघेही..."

साउथ सुपरस्टार कमल हसन यांची (kamal Haasan ) मुलगी अभिनेत्री श्रुती हसन (Shruti Haasan) नेहमी तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असते. ...

KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का? - Marathi News | Kaun Banega Crorepati 16 Contestant Pankajini Dash Correctly Guesses Rs 1 Crore Question Related To Elizabeth And Kamal Haasan After Quitting The Game | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 16 : 1 कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे का?

इंटरनेटवर एक कोटीच्या या प्रश्नाची चर्चा होत आहे. तो कोणता प्रश्न होता आणि त्याचे उत्तर काय होते? ते पाहूया.  ...

Year End 2024: कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक? केवळ १० मिनिटांसाठी घेतले २० कोटी रुपये - Marathi News | highest paid villain of the year 2024 not bobby or saif or fahadh but he is Kamal Haasan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक? केवळ १० मिनिटांसाठी घेतले २० कोटी रुपये

Highest Paid Villain of the year 2024: २०२४ वर्ष येत्या काही दिवसात निरोप घेत आहे. या वर्षात कित्येक सिनेमे सुपरहिट झाले. तसंच खलनायकांचीही चांगलीच चर्चा झाली. कोण ठरला २०२४ चा सर्वात महागडा खलनायक माहितीये का? ...

कधी अडकणार लग्नाच्या बेडीत? चाहत्याच्या प्रश्नाला श्रुती हसनने दिले उत्तर, म्हणाली... - Marathi News | Shruti Haasan Answered A Fan's Question When She Will Get Married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कधी अडकणार लग्नाच्या बेडीत? चाहत्याच्या प्रश्नाला श्रुती हसनने दिले उत्तर, म्हणाली...

श्रुती हासन कधी अडकणार लग्नाच्या बेडीत; म्हणाली... ...