लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

आंदोलनाचा इशारा देणा-या चालकाचे निलंबन, आकसापोटी कारवाई : कल्याण बस डेपोचा भोंगळ कारभार - Marathi News | Suspension of the driver of the protest signal, scarcity action: Kalyan Bus Depot Infantry | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आंदोलनाचा इशारा देणा-या चालकाचे निलंबन, आकसापोटी कारवाई : कल्याण बस डेपोचा भोंगळ कारभार

कल्याण बस डेपोतील चालक आणि वाहकांचे कामाचे तास कापल्याप्रकरणी दाद मागण्यासाठी मनसे राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे आंदोलनाचा इशारा देणारे ...

१ नोव्हेंबरपासून १६ जादा लोकल, मध्य रेल्वेची अंमलबजावणी - Marathi News | Implementation of 16 more local trains, 1st from November 1 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :१ नोव्हेंबरपासून १६ जादा लोकल, मध्य रेल्वेची अंमलबजावणी

पश्चिम रेल्वे, हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर गेल्या महिन्यात जादा फेºया सुरू झाल्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर १ नोव्हेंबरपासून गर्दीच्या वेळेत १६ वाढीव ...

सर्पमित्रच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डॉक्टराला निलंबित करण्याचे आदेश - Marathi News | Order to suspend doctor for defamation in the treatment of snake charmer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्पमित्रच्या उपचारात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी डॉक्टराला निलंबित करण्याचे आदेश

डोंबिवलीतील सर्पमित्र भरत केणो या सर्पमित्रला सर्पदंश झाल्यावर त्याला उपचारासाठी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले होते. ...

बोनस मागच्या वर्षी इतकाच हवा, कल्याण डोंबिवली महापालिकेतील कामगारांची मागणी - Marathi News | Bonus in the last year, the demands of workers of Kalyan Dombivli Municipal Corporation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बोनस मागच्या वर्षी इतकाच हवा, कल्याण डोंबिवली महापालिकेतील कामगारांची मागणी

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या महासभेत महापालिका कर्मचा-यांना 12 हजार बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. ...

कल्याण-बदलापूर महामार्गावर कोंडी, वाहनांच्या लांबचलांब रांगा - Marathi News | Due to the Kalyan-Badlapur highway, long range rows of vehicles | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-बदलापूर महामार्गावर कोंडी, वाहनांच्या लांबचलांब रांगा

शाळा सुटण्याच्या वेळेतच अंबरनाथ येथे कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला. दोन तास ही कोंडी सोडवणे वाहतूक विभागाला शक्य झाले नाही. ...

४९४ कर्मचा-यांना किमान वेतन, २७ गावांतील कर्मचा-यांनी केला जल्लोष - Marathi News | 494 employees were given minimum wage, and 27 people in the village were shouting | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४९४ कर्मचा-यांना किमान वेतन, २७ गावांतील कर्मचा-यांनी केला जल्लोष

केडीएमसीतील २७ गावांतील कर्मचाºयांना किमान वेतन देण्याच्या प्रस्तावाला गुरुवारच्या महासभेत मंजुरी देण्यात आली. सुमारे ४९४ कर्मचाºयांना त्याचा लाभ होणार आहे ...

...तर कल्याण पूर्वेला वगळा, सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर - Marathi News | ... then leave Kalyan to the east, the ruling Shivsena is in the house | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर कल्याण पूर्वेला वगळा, सत्ताधारी शिवसेनेला घरचा आहेर

शहरातील पूर्व भागात सोयीसुविधांची वानवा आहे. याविषयी वारंवार आवाज उठवूनही त्याची दखल महापालिका प्रशासनाने घेतलेली नाही. २७ गावे महापालिकेत आल्यापासून नागरी सुविधांवर ताण आला आहे. ...