लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

कल्याण एपीएमसीत फुलले कमळ; राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत - Marathi News | Kalyan APMC full flower lily; Nationalist in the crucial role | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण एपीएमसीत फुलले कमळ; राष्ट्रवादी निर्णायक भूमिकेत

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेला प्रत्येकी सहा जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला तीन, मनसेला एक जागा मिळाली आहे. तर, एक अपक्ष शिवसेनेच्या बाजूने आहे. ...

कल्याण-डोंबिवलीत २७ गावांमध्ये घरांच्या नोंदणीला वेग; बेकायदा असल्याच्या आरोपानंतर नोंदणी सुरू - Marathi News | Home Registration for 27 villages in Kalyan-Dombivli; Registration on the charge of being unlawful | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण-डोंबिवलीत २७ गावांमध्ये घरांच्या नोंदणीला वेग; बेकायदा असल्याच्या आरोपानंतर नोंदणी सुरू

कल्याण-डोंबिवली परिसरातील २७ गावांमध्ये घरांची नोंदणी नुकतीच सुरू झाली आहे. ही नोंदणी गेल्या १४ महिन्यांपासून बंद असल्याने बांधकाम व्यावसायिक हैराण झाले होते. पण आचारसंहितेचे बिगुल वाजताच आठवडाभरापासून तेथे नोंदणी सुरू झाली आहे. ...

कल्याण लोकसभा : भाजपाच्या मदतीवर सेनेचे भवितव्य - Marathi News | Kalyan Lok Sabha: The fate of the army on the help of the BJP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण लोकसभा : भाजपाच्या मदतीवर सेनेचे भवितव्य

जनसंघापासून भाजपाचा बालेकिल्ला अशी ख्याती असलेल्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे सूर जुळतात की नाही, यावर लोकसभा निवडणुकीचे गणित अवलंबून राहणार आहे ...

कल्याणच्या स्वागतयात्रेत एकोप्याचा अभाव, जाहिरातबाजीला जास्त प्राधान्य - Marathi News | Lack of unity in welfare of Welfare, more preference for advertisement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणच्या स्वागतयात्रेत एकोप्याचा अभाव, जाहिरातबाजीला जास्त प्राधान्य

गुढीपाडव्यानिमित्त ऐतिहासिक कल्याण शहरात कल्याण संस्कृती मंचाच्या पुढाकाराने नववर्ष स्वागतयात्रा काढण्यात येते. मात्र, या यात्रेत एकोपा राहिलेला नाही. ...

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : २७ गावांचा प्रश्न डोकेदुखीचा ठरणार - Marathi News | Kalyan rural assembly constituency: 27 villages question will be headaches | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघ : २७ गावांचा प्रश्न डोकेदुखीचा ठरणार

कल्याण ग्रामीणच्या मतदारांनी २0१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना कौल दिला होता. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा-सेनेची युती होती; मात्र विधानसभा दोन्ही पक्षांनी स्वबळावर लढवली. ...

कल्याणमध्ये भाजपाची साथ ठरणार लाखमोलाची, अंतर्गत नाराजी सेनेसाठी चिंताजनक - Marathi News | BJP is helpful for Shiv sena in Kalyan east | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याणमध्ये भाजपाची साथ ठरणार लाखमोलाची, अंतर्गत नाराजी सेनेसाठी चिंताजनक

- प्रशांत माने कल्याण (पूर्व) विधानसभा कल्याण : कल्याण पूर्व मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असला, तरी विधानसभेच्या गेल्या ... ...

मतपत्रिका जाळल्याने खळबळ, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक - Marathi News | Sensation, voting of Kalyan Agricultural Produce Market Committee, after the ballot burns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मतपत्रिका जाळल्याने खळबळ, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडून बाजार समितीच्या मुख्यालयात मतपेटी आली असता, मतपेटीतून चक्क धूर निघाला. हा प्रकार लक्षात येताच पेटी उघडून पाहिल्यावर त्यातील मतपत्रिका जळाल्याची धक्कादायक बाब उघड झाली. या घटनेमुळे राजकार ...

कुठल्या मार्गाने जाणार कल्याण-मुरबाड रेल्वे? - Marathi News |  Which way will Kalyan-Murbad railway go? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कुठल्या मार्गाने जाणार कल्याण-मुरबाड रेल्वे?

कल्याण-मुरबाड रेल्वेची घोषणा निवडणुकीच्या तोंडावर केली जाते. त्यावर मते मिळवून राजकीय पक्ष आश्वासन विसरून जातात. प्रवाशांच्या सोयीसाठी ही रेल्वेसेवा व्हावी, असे वाटत असेल तर कागदावरील हा प्रकल्प प्रत्यक्षात उतरणे अत्यंत गरजेचे आहे. केवळ कल्याण-मुरबाड ...