लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

दैवानंच तारलं... गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एक गंभीर जखमी, सुदैवाने कुटुंब वाचले - Marathi News | God saved him ... A terrible explosion of a gas cylinder, fortunately the family survived, one was injured in kalyan kdmc | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :दैवानंच तारलं... गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटात एक गंभीर जखमी, सुदैवाने कुटुंब वाचले

कल्याण पश्चिमेकडील कोलीवली रोड, शीसोदिया आर्केड येथे हा स्फोट झाला असून यामध्ये क्रीष्णा कुमार बैनिवाल हे गंभीर जखमी झाले आहेत. ...

अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने बिल्डरने घेतली एसीबीकडे धाव - Marathi News | The builder rushed to ACB as no concrete action was being taken against the authorities | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अधिकाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई केली जात नसल्याने बिल्डरने घेतली एसीबीकडे धाव

The builder rushed to ACB : ठोस पूरावा सादर करावा चौकशी अंती कारवाई करणार - आयुक्तांचा खुलासा ...

लाचखोरीचे सत्र सुरूच; आणखीन एक अभियंता लाचप्रकरणी एसीबीच्या जाळयात - Marathi News | Bribery sessions continue; Another engineer caught red handed in bribery case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लाचखोरीचे सत्र सुरूच; आणखीन एक अभियंता लाचप्रकरणी एसीबीच्या जाळयात

Bribe Case : ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. ...

सेना-भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलावर अवघ्या ४८ तासात पडला खड्डा, महापालिका, शिवसेनेची सारवासारव - Marathi News | In just 48 hours, a pit fell on the Kopar flyover caused by Sena-BJP jugalbandi | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना-भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलावर अवघ्या ४८ तासात पडला खड्डा

KDMC News: शिवसेना भाजपच्या जुगलबंदीने गाजलेल्या कोपर उड्डाणपुलाचे  दोन दिवसांपूर्वीच मंगळवारी मोठ्या दिमाखात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन शुभारंभ झाला होता. मात्र अवघ्या ४८ तासात या पुलावर पहिला खड्डा पडला ...

झेंडू हसला ...अन  व्यापाऱ्यांना 'बाप्पा पावला' !  - Marathi News | demand increased of flowers in market ganeshotsav | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :झेंडू हसला ...अन  व्यापाऱ्यांना 'बाप्पा पावला' ! 

गणेशोत्सवामुळे फुलांची मागणी वाढली  ...

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मार्केट हाऊसफुल्ल; ना मास्क,ना सोशल डिस्टेंसिंग - Marathi News | Market housefull in Kalyan on the backdrop of Ganeshotsav; No masks, no social distance | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कल्याणमधील मार्केट हाऊसफुल्ल; ना मास्क,ना सोशल डिस्टेंसिंग

पोलीसांचे रस्त्यावर उतरत नागरिकांना आवाहन ...

मंदिरं बंद, पण आरोग्यमंदिरं सुरू!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला  - Marathi News | Temples closed, but sanatoriums continue !; Chief Minister Uddhav Thackeray's BJP tola | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मंदिरं बंद, पण आरोग्यमंदिरं सुरू!; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपाला टोला 

आरोग्य मंदिरं हॉस्पिटलच्या रूपाने कार्यरत आहेत.त्यामुळे जनता आशीर्वाद देणार आहे : उद्धव ठाकरे ...

फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य - Marathi News | cm uddhav thackeray speaks about hwkers need to control them by law | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :फेरीवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावाच लागेल; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

विविध विकास कामांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण. ...