लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण

Kalyan, Latest Marathi News

घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं खुली! ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या मंदीरात भाविकांची गर्दी  - Marathi News | Temples open Crowd of devotees at the historic Durgadi Devi temple | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरं खुली! ऐतिहासिक दुर्गाडी देवीच्या मंदीरात भाविकांची गर्दी 

Durgadi Devi temple : कल्याणच्या ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी मातेच्या मंदिरातही भाविकांची गर्दी झाली आहे. ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरारच - Marathi News | One accused in the Dombivli gang-rape case is still absconding | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अद्याप फरारच

Dombivali Gangrape Case : आरोपींना लवकरात लवकर अटक केली अस म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेणारे  पोलीस आता या फरार आरोपीचा शोध कधी घेतात? ते पहावं लागणार आहे.  ...

खड्डे योग्य प्रकारे भरले नाही तर कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकणार, आयुक्तांचा इशारा - Marathi News | If the pits are not filled properly contractor will be blacklisted commissioner warned | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे योग्य प्रकारे भरले नाही तर कंत्रटदाराला काळ्य़ा यादीत टाकणार, आयुक्तांचा इशारा

कल्याण-पावसाने उसंत घेतल्याने आजपासून कल्याण डोंबिवलीतील रस्त्यावरील खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

"कल्याण डोंबिवलीच नव्हे तर राज्य खड्डयात गेले"; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल - Marathi News | MNS Bala Nandgaonkar Slams Shivsena Over Potholes in kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कल्याण डोंबिवलीच नव्हे तर राज्य खड्डयात गेले"; मनसेचा शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल

MNS Bala Nandgaonkar And Shivsena : दोनच दिवसांपूर्वी 25 वर्षे सत्तेवर असलेल्या पक्षाला खड्डे बुजविता आले नाहीत याकडे मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी लक्ष वेधले होते. ...

'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर  - Marathi News | 'People know who is working', reply from Varun Sardesai to Amit Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :'कोण काम करतंय, हे लोकांना माहीत आहे', वरुण सरदेसाई यांच्याकडून अमित ठाकरेंना प्रत्युत्तर 

Varun Sardesai : कल्याण लोकसभा मतदारसंघातील युवासेनेत पदाधिकारी पदासाठी मुलाखती घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर देसाई कल्याणात आले होते. ...

खड्डे बुजविण्यावरील ‘तो’ खर्च वाया गेलेला नाही; केडीएमसीचे कानावर हात! - Marathi News | The cost of filling the pits is not wasted, KDMC hands on ears | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :खड्डे बुजविण्यावरील ‘तो’ खर्च वाया गेलेला नाही; केडीएमसीचे कानावर हात!

"पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले असून पावसाने उघडीप घेताच १५ ऑक्टोबरपासून खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे." ...

इन्स्टाग्रामवर ओळख मग मैत्री आणि नंतर अपहरण; पोलिसांनी अशी केली 13 वर्षीय मुलीची सुटका - Marathi News | Crime News 13 year old kidnapped girl found in dombivli one arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इन्स्टाग्रामवर ओळख मग मैत्री आणि नंतर अपहरण; पोलिसांनी अशी केली 13 वर्षीय मुलीची सुटका

Crime News : अल्पवयीन मुलगी आपल्या आईचा मोबाईल वापरत होती. त्यामुळे आता सोशल मीडियाचा होणारा वापर हा आजच्या घडीला घातक ठरत असल्याचचं वारंवार समोर आलं आहे.  ...

डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये - Marathi News | Dombivli gang rape case accused taken money 500 rs police investigating case crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या अब्रूची किंमत लावली होती ५०० रुपये

पैसे कमाविण्याचे साधन म्हणून वापर ...