सहा महिन्यांच्या मुलासह जिना उतरणाऱ्या आईचा उंच टाचांच्या चपलेमुळे तोल गेल्याने तिच्या हातातील बाळ दुस-या मजल्यावरून खाली पडल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
कामगार, कष्टकरी तसेच शोषित वर्गाचे वास्तव चित्रण करणा:या पद्मश्री नारायण सुव्रे यांच्या कवितेचा प्रवास कवींनी प्रेक्षकांसमोर उलगडला. निमित्त होते ते सार्वजनिक वाचनालय आणि कोलाजतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘जाहीरनामा सुव्र्याचा रिवाईंड: प्रवास कवितेचा ...
कल्याण - देशभरात भाजपचे नेते लोकप्रतिनिधी पदाधिकारी यांच्या आतातायीपणामुळे, त्याच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप सरकार दररोज अडचणीत येत आहे. मात्र भाजपा नेत्यांची वादग्रस्त वक्तव्ये थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता तर वरिष्ठ नेत्यांचा कित्ता जिल्हा ...
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोचा मार्ग सहजानंद चौकाऐवजी दुर्गाडी किल्ला, खडकपाडा, मुरबाड रोड मार्गे एपीएमएसी असा वळवावा, अशी आग्रही मागणी भाजपचे खासदार कपिल पाटील यांनी आज केली. ...
कल्याण: मुरबाड तालुक्यातील वाघवाडी (पळू ) येथील मोतीराम सोंगाळ याला बिबटयाच्या कातडीसह अटक केल्याची घटना ताजी असतानाच कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा लावून वन्य प्राण्यांच्या कातडयांची तस्करी करण्यासाठी आलेल्या दुकलीला अटक केली आहे. त्यांच्याकडू ...