लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

...तर कर वसुली कशाला करता? - Marathi News | Why do you recover taxes? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :...तर कर वसुली कशाला करता?

डोंबिवली: केडीएमसीने मागील वर्षीपेक्षा यंदा पाच ते सहापट दराने कराची बीले पाठविल्याने येथील एमआयडीसीतील निवासी भागातील रहिवाशांमध्ये रोषाचे वातावरण असताना आता महापालिकेच्या अधिका-यांना पत्र पाठवून सुविधा देता येत नसेलतर कराची वसुली कशाला करता अशी थेट ...

खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती : डोंबिवलीच्या सुतिका गृहाचा पीपीपीवर पुनर्विकास करण्याची सूचना - Marathi News | Eat Dr. Shrikant Shinde took care of the health system: Dombivli maid's house to redevelop PPP | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली आरोग्य व्यवस्थेची झाडाझडती : डोंबिवलीच्या सुतिका गृहाचा पीपीपीवर पुनर्विकास करण्याची सूचना

वारंवार पाठपुरावा करूनही कल्याण-डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी अधिकारी वर्ग पावले उचलत नाही. खासदार निधीतून डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी तीन वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही जागा उपलब्ध करून दिली जात नाही, अशा विविध प्रकारच्या अडवणुकीवरून ...

भिवंडी-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण लवकरच - Marathi News | Sixth gradation of Bhiwandi-Sheel road soon | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडी-शीळ रस्त्याचे सहापदरीकरण लवकरच

भिवंडी- कल्याण- शीळ या रस्त्याच्या सहा पदरीकरणाला राज्य सरकारने मंजुरी दिल्याने त्यासाठी कंत्राटदार नेमण्यात आला आहे. ...

डोंबिवलीत पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन - Marathi News | For the first time, the Biryani Festival is held in Dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवलीत पहिल्यांदाच बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन

डोंबिवली आणि परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी आहे, त्यांच्यासाठी खास बिर्याणी फेस्टिवलचे आयोजन डोंबिवलीत करण्यात आले आहे. स्वराज्य इव्हेंट्स आणि आविष्कार ग्रुप यानी चवीनं खाणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी डोंबिवलीतला पहिला "बिर्याणी फेस्टिवल" शुक्रवार ते ...

सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण - Marathi News | Fasting of the Congress against the policies of the government | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सरकारच्या धोरणांविरोधात काँग्रेसचे लाक्षणिक उपोषण

केंद्रात असणाऱ्या भाजपा सरकारच्या सामाजिक धोरणांविरोधात आज कल्याणमध्येही जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ...

‘परिवहन’कडून ‘ना-हरकत दाखला’- मंत्री दिवाकर रावते - Marathi News |  'No-Objection Certificate' from 'Transport' - Minister Diwakar Rao | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘परिवहन’कडून ‘ना-हरकत दाखला’- मंत्री दिवाकर रावते

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कल्याण स्टेशन परिसराचा विकास करण्यास परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी मंजुरी दिली आहे. ...

२७ गावांचा प्रश्न : पाणीटंचाईविरोधात सोमवारी उपोषण - Marathi News |  27 villages question: Fasting on Monday against water scarcity | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :२७ गावांचा प्रश्न : पाणीटंचाईविरोधात सोमवारी उपोषण

कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांतील पाणीप्रश्न सुटत नसल्याने येत्या सोमवारी या गावांतील नगरसेवक महापालिका मुख्यालयासमोर उपोषण करणार आहेत, असा इशारा बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत भाजपा पुरस्कृत अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील व नगरसेविका रूपाल ...

दुर्गाडी पुलाचे काम कासवगतीने, एमएमआरडीएकडे तक्रार - Marathi News |  Complaint to the MMRDA, Durgadi bridge work | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुर्गाडी पुलाचे काम कासवगतीने, एमएमआरडीएकडे तक्रार

कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी खाडीवर नव्याने सहापदरी पूल उभारण्याचे काम दीड वर्षापूर्वी हाती घेण्यात आले. मात्र, ते अजूनही पूर्ण झालेले नाही. पुलाच्या या कासवगतीमुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार कधी, असा सवाल केला जात आहे. ...