पावसाळयात पाणी तुंबू नये यासाठी कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी परिसरांमधील गटार बांधण्याचे काम वेगाने हाती घेतले आहेत. शिवमार्केट आणि रामनगर प्रभागात ही कामे वेगाने सुरु आहेत. ...
सुट्या असल्याने स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या तानिया गुप्ता (५) या मुलीचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटनेने जलतरण तलावांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ...
देशातील सर्वाधिक घाणेरड्या रेल्वे स्थानकांच्या यादीत कल्याण स्थानकाचा तिसरा क्रमांक लागला आहे. राज्यासह केंद्र सरकारने हागणदारी मुक्त ग्राम,शहर असा संकल्प सोडलेला असतांना कल्याण स्थानक मात्र त्यास अपवाद असल्याचे फलाट क्रमांक ४ ते ६ या ठिकाणी गेल्यावर ...
कल्याण-डोंबिवलीत महानगर गॅसचे काम दहा वर्षांपासून सुरु आहे. मात्र त्या कामाला गती मिळत नसल्याने आतापर्यंत डोंबिवली परिसरात सुमारे ५० हजार पाइप गॅस कनेक्शन ऐवजी अवघ्या १५०० ग्राहकांनाच त्याचा लाभ मिळाला आहे. स्थानिक गावगुंडांच्या दडपशाहीमुळे अनेकदा का ...
उल्हासनगरच्या सत्तेतील सध्याच्या मित्रांना वठणीवर आणण्यासाठी भाजपाला शिवसेनेची मदत हवी असल्याने त्या बदल्यात भाजपा नेत्यांनी कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडले, तेव्हाच ते शिवसेनेला मिळणार आणि ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित होते. तशी ती पारही पडल ...
उल्हासनगरच्या राजकारणाच्या बदल्यात कल्याण-डोंबिवलीचे महापौरपद सोडावे लागणार असल्याचे तीव्र पडसाद भाजपामध्ये उमटत असून भाजपाच्या ताब्यातील डोंबिवली आणि कल्याण पश्चिम या विधानसभा मतदारसंघांवर शिवसेना नेते उघडउघड दावा करू लागल्याने भाजपा नेत्यांनी शिवसे ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होणाऱ्या कल्याण स्टेशन परिसराच्या विकासात सध्याचे रेल्वे स्टेशन, एसटी बस डेपो, परिवहन सेवा, मेट्रो रेल्वेचे स्थानक, रिक्षा-टॅक्सी तळ, पार्किंग अशा सर्व गोष्टी एकत्र जोडल्या जाणार असल्याचे प्रेझेंटेशन सोमवारी दाखवण्यात आले. ...