लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

अग्निशमन परवाना, सेवाशुल्कात वाढ - Marathi News | Fire Brigade, service charge increase | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अग्निशमन परवाना, सेवाशुल्कात वाढ

स्थायी समितीची मंजुरी : महापालिका हद्दीत मिळणार नि:शुल्क सेवा ...

बांगड्या भरा, घरी बसा; भाजपा नगरसेविकेचा अधिकाऱ्यांना सल्ला - Marathi News | Put bracelets, sit at home; Advisers to the BJP corporators | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बांगड्या भरा, घरी बसा; भाजपा नगरसेविकेचा अधिकाऱ्यांना सल्ला

नगरविकास विभागाच्या मनमानीचा केला निषेध : महापौरांनी केली केडीएमसीची महासभा तहकूब ...

भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार  - Marathi News | Bangles throwed by commissioners of BJP; Types of KDMC | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपच्या नागरसेविकेने आयुक्तांवर फेकल्या बांगड्या; केडीएमसीतील प्रकार 

या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महासभेत हा धक्कादायक प्रकार घडला.  ...

मलंगगड बस थांब्याची दुरवस्था, कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी - Marathi News | Malanggad bus stagnation, malfunction due to uncleanness in Kalyan ST Depot | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलंगगड बस थांब्याची दुरवस्था, कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी

यात्रेकरूंनी व्यक्त केली नाराजी : कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी ...

Video - राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण डेपोत अवरतले शिवाजी महाराज - Marathi News | shiv jayanti celebration in kalyan bus depo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Video - राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण डेपोत अवरतले शिवाजी महाराज

राज्य परिवहन महामंडळाच्या कल्याण बस डेपोत छत्रपतींची वेशभूषा धारण करुन चक्क छत्रपती अवरतल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.  ...

'लष्कर ए तालिबान' नावाचं वायफाय; पोलिसांनी दिली तरुणाला समज - Marathi News | WiFi named 'Lakshar- E - Taliban'; Police warned the youth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'लष्कर ए तालिबान' नावाचं वायफाय; पोलिसांनी दिली तरुणाला समज

सोसायटीतील घरातील वैयक्तिक वायफायला दहशतवादी संघटना ‘लष्कर ए तालिबान’चं नाव दिल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ...

पब्जी गेमच्या व्यसनापायी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले - Marathi News | Pubji game addicted to the addict's sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पब्जी गेमच्या व्यसनापायी बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला भोसकले

तरुणाने मोबाईलचे चार्जर मिळत नसल्याने बहिणीच्या होणाऱ्या नवऱ्याला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ...

मलंगगड पालखी उत्सव सोहळयाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर   - Marathi News | should take care of Malanggad Palkhi festival | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मलंगगड पालखी उत्सव सोहळयाला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावी - जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  

मलंगगड (हाजी मलंगगड) पालखी उत्सव सोहळा १५ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होत असून सुमारे २ ते २.५० लाख भाविक या काळात दर्शनासाठी येतात हे लक्षात घेऊन याठिकाणी आवश्यक सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात ...