लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नवे २२ रुग्ण, रुग्णसंख्या झाली ३६६   - Marathi News | coronavirus: 22 new corona patients in Kalyan-Dombivali, 366 patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे नवे २२ रुग्ण, रुग्णसंख्या झाली ३६६  

कल्याण पूर्वेतील पोलीस आणि सरकारी सेवेतील कर्मचाºयालाही कोरोना झाला आहे. याच परिसरातील मुंबईतील एका बँकेच्या अध्यक्षालाही कोरोना झाला आहे. ...

कल्याण डोंबिवली महापलिकेतील सात गावातील रुग्णांनाचे हाल थांबवा; राजू पाटील यांची मागणी - Marathi News | Stop the plight of patients in seven villages of Kalyan Dombivali Municipal Corporation; Demand of MNS Mla Raju Patil mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण डोंबिवली महापलिकेतील सात गावातील रुग्णांनाचे हाल थांबवा; राजू पाटील यांची मागणी

महापालिकेच्या 27 गावात निळजे आरोग्य केंद्र आहे. ...

coronavirus: कल्याण-डोंबिवलीत नवे २३ रुग्ण, एकूण रुग्णसंख्या पोहोचली ३४४ वर     - Marathi News | coronavirus: 23 new patients in Kalyan-Dombivali, total number of patients reached 344 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कल्याण-डोंबिवलीत नवे २३ रुग्ण, एकूण रुग्णसंख्या पोहोचली ३४४ वर    

नव्या रुग्णांमध्ये कल्याण पश्चिमत राहणारी व सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, डोंबिवली पूर्व व कल्याण पश्चिमेत राहणाऱ्या व खाजगी लॅबमधील दोन महिला कर्मचारी आणि टिटवाळा येथील एक महिला खाजगी लॅबमधील कर्मचारी आहे. ...

रस्त्यावर सापडलेल्या कसाबच्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजपा उचलणार  - Marathi News | The BJP will bear the cost of treatment of the witness of 26/11 terror attack case found on road pda | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रस्त्यावर सापडलेल्या कसाबच्या साक्षीदाराच्या उपचाराचा खर्च भाजपा उचलणार 

नुकतेच मुंबईच्या रस्त्यावर एका दुकानदाराने त्यांना पाहिले आणि माणुसकी दाखवत आसरा दिला होता.  ...

कोपर उड्डाणपुलावरून जेसीबी कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही - Marathi News | JCB collapses from Kopar flyover; No casualties mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोपर उड्डाणपुलावरून जेसीबी कोसळला; कोणतीही जीवितहानी नाही

या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरीही परिसरातील रहिवाश्यांमध्ये घबराहटीचे वातवरण पसरले आहे. ...

कचरा वर्गीकरणामुळे आगीची समस्या मिटेल! घनकचरा विभागाचा दावा    - Marathi News | Garbage sorting will eliminate the problem of fire! Solid waste department claims | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा वर्गीकरणामुळे आगीची समस्या मिटेल! घनकचरा विभागाचा दावा   

कचरा वर्गीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. वर्गीकरण केल्यास कचरा डम्पिंगवर जाणार नाही. त्यामुळे आग लागणार नाही, याकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने लक्ष वेधले आहे. ...

coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १६ नवे रुग्ण,  एकूण रुग्णसंख्या ३२१     - Marathi News | coronavirus: 16 new corona patients in Kalyan-Dombivali, total number of patients 321 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचे १६ नवे रुग्ण,  एकूण रुग्णसंख्या ३२१    

नव्या रुग्णांमध्ये तीन पोलिसांना कोरोना झाला आहे. त्यात एका महिला पोलिसांचा समावेश असून ती कल्याण पूर्वेत राहते. उर्वरित दोन पोलिसांपैकी एक जण डोंबिवली पूर्व तर दुसरा कल्याण पश्चिमेला वास्तव्याला आहे. ...

कचरा वर्गीकरण केल्यास आधारवाडी; डंपिंगला आग लागणारच नाही - Marathi News | Aadharwadi if waste is sorted; Dumping will not catch fire mac | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कचरा वर्गीकरण केल्यास आधारवाडी; डंपिंगला आग लागणारच नाही

आधारवाडीत कचऱ्याचा डोंगर हा दुर्गाडी किल्यापेक्षा मोठा झाला आहे. ...