लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

रुग्णाला दिले कोविड कचऱ्याचेही बिल, रुग्णालयातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Covid waste bill also paid to the patient | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रुग्णाला दिले कोविड कचऱ्याचेही बिल, रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

कल्याणमधील धक्कादायक प्रकार : शिवसेना नगरसेवकाची रुग्णालयावर धडक ...

मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात - Marathi News | Gujarat shooter nabbed in Matka King Jignesh Thakkar murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मटका किंग जिग्नेश ठक्कर हत्येप्रकरणी गुजरातचा शूटर जाळ्यात

पोलीस उपायुक्तांनी केले खंडणी विरोधी पथकाचे विशेष कौतुक, पथकाला पाच हजरांचे बक्षीस जाहीर ...

कल्याण शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण; वाहनचालकांची कसरत - Marathi News | Asphalt roads in Kalyan city; Driving exercise | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण शहरातील डांबरी रस्त्यांची चाळण; वाहनचालकांची कसरत

नागरिकांचे हाल । अंतर्गत, प्रमुख रस्ते झाले खड्डेमय; अपघात होण्याची व्यक्त होतेय भीती ...

मटका किंगची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्या  - Marathi News | Matka King shot dead in front of his own office in kalyan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मटका किंगची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्या 

जिग्नेशची हत्या करणारे आरोपी धर्मेश उर्फ नन्नू नितीन शहा व जयपाल उर्फ जापान यांच्यासह अन्य दोन जणानी केली आहे. हे चारही आरोपी फरार झाले असून त्यांचा पोलीस शोध घेत आहे. ...

मध्य रेल्वे शाळा कल्याण आंतरशालेय ऑनलाइन स्पेक्ट्रम २०२० स्पर्धेत प्रथम   - Marathi News | First in Central Railway School Kalyan Inter-School Online Spectrum 2020 Competition | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्य रेल्वे शाळा कल्याण आंतरशालेय ऑनलाइन स्पेक्ट्रम २०२० स्पर्धेत प्रथम  

 हब ऑफ लर्निंग उपक्रमांतर्गत सेंट्रल बोर्ड माध्यमिक शिक्षण (सीबीएसई) ने मुंबई प्रदेशातील संलग्न शाळांमध्ये “स्पेक्ट्रम २०२०” हा कार्यक्रम आयोजित केला. ...

अंगात भूत असल्याच्या अंधश्रद्धेपोटी मारहाण, मायलेकाचा मृत्यू, मांत्रिकासह तिघांना अटक - Marathi News | Beaten for superstition of having a ghost in the body, mother & Son death, 3 arrest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंगात भूत असल्याच्या अंधश्रद्धेपोटी मारहाण, मायलेकाचा मृत्यू, मांत्रिकासह तिघांना अटक

जवळच्या नातेवाईकांकडून घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी मांत्रिकासह अन्य तिघांना अटक केली आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे ...

गुरांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या दुकलीस अटक - Marathi News | Dio arrested for stealing and killing cattle | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुरांची चोरी करुन कत्तल करणाऱ्या दुकलीस अटक

मोहने परिसरात राहणारे दूध विक्रेते संतोष सिंग यांच्या तबेल्यासमोर झाडाला बांधलेली जर्सी गाय चोरी करुन तिला कापली होती. ...

अधिकृत बिल्डरांची ‘केडीएमसी’कडून गोची; नव्या नगर परिषदेच्या प्रक्रियेमुळे फटका - Marathi News | Gochi from authorized builders from ‘KDMC’; The blow to the new city council process | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अधिकृत बिल्डरांची ‘केडीएमसी’कडून गोची; नव्या नगर परिषदेच्या प्रक्रियेमुळे फटका

विकास शुल्क घेण्यास नकार ...