लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
कल्याण

कल्याण, मराठी बातम्या

Kalyan, Latest Marathi News

कल्याण पत्री पूलावरुन सहा दिवस रात्रीच्या वेळी वाहतुकीला बंदी - Marathi News | Traffic ban on Kalyan Patri bridge for six days at night | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण पत्री पूलावरुन सहा दिवस रात्रीच्या वेळी वाहतुकीला बंदी

कल्याण-शीळकडे पत्रीपूल मार्गे जाण्यासाठी कल्याण भिवंडी बायपास सर्कल नजीक राजनोली नाक्यावर प्रवेश बंद करण्यात आला आहे. ...

लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची गळा आवळून हत्या,  प्रियकर अटकेत     - Marathi News | Crime News : Refuse to marriage, murder of girlfriend in Kalyan, murder, arrest of boyfriend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीची गळा आवळून हत्या,  प्रियकर अटकेत    

बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास टाटा आमंत्रा बिल्डींगच्या नजीकच्या परिसरातील झाडाझुडपांत तरूणीचा मृतदेह छोटया झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळुन आला होता. ...

तक्रार देण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेवकाची पाेलिसांकडून लॉकअपमध्ये रवानगी, संतप्त आमदाराचा ठाण्यात गोंधळ - Marathi News | BJP corporator, who went to lodge a complaint, sent to lockup by Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :तक्रार देण्यासाठी गेलेल्या भाजप नगरसेवकाची पाेलिसांकडून लॉकअपमध्ये रवानगी, संतप्त आमदाराचा ठाण्यात गोंधळ

नगरसेवक राय हे व्यवयासाने बिल्डर आहेत. एका जागेवरुन त्याचा वाद काही लोकांशी वाद सुरु आहे. या वादाचे रुपांतर काल दुपारी हाणामारीत झाले होते. ...

कोरोना संकट काळात राजकारण करु नका; एकनाथ शिंदेंचा रामदास आठवलेंना सल्ला - Marathi News | Don't do politics during the Corona crisis; Eknath Shinde's advice to Ramdas Athavale | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोरोना संकट काळात राजकारण करु नका; एकनाथ शिंदेंचा रामदास आठवलेंना सल्ला

कल्याणमध्ये एमसीएचआय क्रेडिया यांच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या मिशन झिरो कोविड केसेस या मोहिमेचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. ...

18 गावातील विकासकामे स्थगित करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या, मनसेची मागणी - Marathi News | Postpone Commissioner's order to suspend development works in 18 villages: Demand of MNS MLA | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :18 गावातील विकासकामे स्थगित करण्याच्या आदेशाला स्थगिती द्या, मनसेची मागणी

18 गावातील महापालिका क्षेत्रतील नगरसेवकांचा कार्यकाळ अद्याप संपूष्टात आलेला नसताना त्यांचे नगरसेवक पदही रद्द करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. ...

प्रसिद्ध कवी व गीतकार मधूकर घुसळे यांचे निधन - Marathi News | Famous poet and lyricist Madhukar Ghusle passed away | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रसिद्ध कवी व गीतकार मधूकर घुसळे यांचे निधन

डोकं फिरलंय, आत्ता काय लाजायचे ही लोकगीतेही त्यांनी लिहिली होती. ...

coronavirus: कोरोनामुक्त रुग्णाला बिलासाठी अडवले, नगरसेवकाने रुग्णालयातून उचलून थेट घरी नेले - Marathi News | coronavirus: Coronavirus patient blocked for bill, corporator picks him up from hospital and takes him straight home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus: कोरोनामुक्त रुग्णाला बिलासाठी अडवले, नगरसेवकाने रुग्णालयातून उचलून थेट घरी नेले

एका रुग्णालयाने बिलाच्या वसुलीसाठी कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांची अडवणूक केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकाने पीपीई किट घालून थेट रुग्णालाच उचलून घरी नेले. ...

पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करा - Marathi News | Create separate rooms for positive and negative patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पॉझिटिव्ह व निगेटिव्ह रुग्णांसाठी वेगवेगळे कक्ष निर्माण करा

महापौरांची मागणी : ठामपा आयुक्तांना दिले पत्र ...