Maghi Ganesh Jayanti: माघी गणेशोत्सव निमित्ताने गणपती बाप्पाच्या प्रतिकात्मक भूमिकेत त्यांनी वाहतुकीचे नियम पाळून आपले व आपल्या परिवारांचे संरक्षण करणे गरजेचे असल्याचा संदेश दिला. ...
Kalyan : नोव्हेंबर २०१८ला धोकादायक अवस्थेतील जुना पत्रीपूल पाडण्यात आला. आठ महिन्यांत नव्या पत्रीपुलाचे काम मार्गी लागेल असे दावे त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी केले होते. ...
maghi ganpati 2021 : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाद्रपद महिन्याप्रमाणे माघी गणोशोत्सवातही सूचना आणि नियमांचे पालन कसे होईल याकडे विशेष लक्ष राहील, असा दावा संबंधित यंत्रणांनी केला आहे. ...
Smart City project : ‘प्रोजेक्ट मॅन’ अशी ख्याती असलेल्या जयस्वाल यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिल्याने कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांना गती मिळेल, असे अधिकाऱ्यांना वाटत आहे. ...
Ulhas river Kalyan : लाखो लोकांची तहान भागविणारी उल्हास नदी प्रदूषित झाली आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी मी कल्याण संस्थेच्या वतीने नदी पात्रात संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम यांनी आजपासून आंदोलन सुरु केले आहे. ...