लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जॉन अब्राहम

जॉन अब्राहम

John abraham, Latest Marathi News

बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी आहेत शाकाहारी! - Marathi News | Bollywood's these celebrity are Vegetarian.. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडचे ‘हे’ सेलिब्रिटी आहेत शाकाहारी!

विशेषत: शाकाहाराचे महत्त्व लक्षात घेता काही सेलिब्रिटींनीही शाकाहाराचे पालन केले आहे. हे सेलिब्रिटी मांसाहारी पदार्थ खात नाहीत. पण तरीदेखील ते फिटनेसच्या बाबतीत अनेक बड्या कलाकारांना मागे टाकतात. ...

जॉन अब्राहमचा ड्रीम प्रोजेक्ट, १०० वर्षांहून अधिक जुनी कथा - Marathi News | John Abraham's dream project, more than 100 years old story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमचा ड्रीम प्रोजेक्ट, १०० वर्षांहून अधिक जुनी कथा

अभिनेता जॉन अब्राहम व दिग्दर्शक निखिल आडवाणी ऐतिहासिक घटनेवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. ...

इलियाना डिक्रुज जॉन अब्राहमसोबत दिसणार 'ह्या' सिनेमात - Marathi News | Ileana D'Cruz will appear with John Abraham in 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलियाना डिक्रुज जॉन अब्राहमसोबत दिसणार 'ह्या' सिनेमात

अभिनेत्री इलियाना डिक्रुज अनीस बझ्मी यांच्यासोबत 'मुबारकां' सिनेमात काम केल्यानंतर त्यांचा आगामी चित्रपटात झळकणार आहे. ...

'सत्यमेव जयते'चा येणार सीक्‍वल? - Marathi News | Satyamev Jayate's sequel? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सत्यमेव जयते'चा येणार सीक्‍वल?

'सत्यमेव जयते' चित्रपटातील टीम चित्रपटाचे दिग्दर्शक मिलाप झवेरी यांच्या वाढदिवसानिमित्त एकत्रित आली होती. ...

जॉन अब्राहमसोबत पुन्हा एकदा दिसणार नोरा फतेही - Marathi News | Nora Fatehi to appear again with John Abraham | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमसोबत पुन्हा एकदा दिसणार नोरा फतेही

'बाटला हाऊस' चित्रपटाची कथा भारतातील वादग्रस्त पोलीस अधिकारीवर आधारीत आहे. ...

जाॅन अब्राहम करणार अनिल कपूरसोबत 'पागलपंती' - Marathi News | John Abraham, along with Anil Kapoor, 'PagalPanti' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाॅन अब्राहम करणार अनिल कपूरसोबत 'पागलपंती'

जॉन अब्राहम आणि मिस्टर इंडिया म्हणजेच अभिनेता अनिल कपूर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहेत. ...

#MeToo Effect: ‘बटला हाऊस’च्या क्रेडिट रोलमधून गाळले विक्की सिदनाचे नाव!! - Marathi News | #MeToo Effect: John Abraham Drops Vicky Sidana From Batla House Credit Roll | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo Effect: ‘बटला हाऊस’च्या क्रेडिट रोलमधून गाळले विक्की सिदनाचे नाव!!

लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अनेकांना प्रोजेक्टमधून बाहेर काढण्यात आले आहे. यातलेच एक नाव म्हणजे, कास्टिंग डायरेक्टर विक्की सिदना. ...

जॉन अब्राहम साकारणार 'ह्या' पोलीस अधिकाऱ्याची भूमिका - Marathi News | John Abraham will be play police officer in Batla House Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहम साकारणार 'ह्या' पोलीस अधिकाऱ्याची भूमिका

'बाटला हाऊस' चित्रपटाची कथा भारतातील वादग्रस्त पोलीस अधिकारीवर आधारीत आहे. ...