लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्यो बायडन

Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, मराठी बातम्या

Joe biden, Latest Marathi News

ज्यो बायडन  Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन  रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump  यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. 
Read More
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप - Marathi News | They Will Be Laughing No Longer Donald Trump Issues Stern Warning to Iran Over Decades of Playing Games | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप

इराणच्या अण्वस्त्र केंद्रांवरून डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इशारा दिला असून माजी राष्ट्राध्यक्षांना धारेवर धरलं आहे. ...

ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघड! इराणी डेथ स्क्वॉडचा पाकिस्तानी हस्तक अमेरिकेत दोषी; खळबळजनक खुलासा - Marathi News | Pakistani Man Convicted in US for Plotting to Assassinate Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या हत्येचा कट उघड! इराणी डेथ स्क्वॉडचा पाकिस्तानी हस्तक अमेरिकेत दोषी; खळबळजनक खुलासा

अमेरिकन सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई, आसिफ मर्चंटचा डाव उधळला ...

"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर - Marathi News | Deeply concerned to hear about Joe Biden health PM modi extend our best wishes | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर

PM Modi reaction on Joe Biden Cancer: ८२ वर्षांच्या जो बायडेन यांना स्टेज ४ चा कॅन्सर झाला आहे ...

Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार - Marathi News | Joe Biden: Former US President Joe Biden has prostate cancer! The disease has reached the bones | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Joe Biden : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सर! हाडांपर्यंत पोहोचला आजार

जो बायडेन यांना प्रोस्टेट कॅन्सरची लागण झाली असून, हा आजार त्यांच्या शरीरात वेगाने पसरत आहे. ...

हंटर बायडेनच्या गुन्ह्यांची फाइल उघडणार ! - Marathi News | Hunter Biden's criminal file will be opened | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हंटर बायडेनच्या गुन्ह्यांची फाइल उघडणार !

विशेष म्हणजे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी त्यांच्या कार्यकाळात जे निर्णय घेतले होते, ते निर्णय बदलण्याचाही त्यांनी सपाटा लावला आहे.  ...

कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले? - Marathi News | Maybe they wanted to see someone else win in India; Donald trump targeted Joe Biden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कदाचित भारतात त्यांना दुसऱ्या कुणाला तरी जिंकताना पाहायचं होतं; ट्रम्प कुणावर बोलले?

मी भारताचा आणि त्यांच्या पंतप्रधानांचा खूप आदर सन्मान करतो परंतु मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी २ कोटी डॉलर का द्यायचे असा सवाल ट्रम्प यांनी केला. ...

बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा - Marathi News | Putin Murder Plot: Biden government plotted to assassinate Putin; Sensational claim by former American journalist | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बायडेन सरकारने पुतीन यांच्या हत्येचा कट रचला; अमेरिकन पत्रकाराचा खळबळजनक दावा

माजी अमेरिकन पत्रकार टकर कार्लसनने जो बायडेन सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ...

डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरला कार्यकारी आदेशाचा अधिकार; रद्द केले बायडेन सरकारचे 78 निर्णय - Marathi News | Donald Trump: Donald Trump used the power of executive order; overturned 78 decisions of the Biden government | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांनी वापरला कार्यकारी आदेशाचा अधिकार; रद्द केले बायडेन सरकारचे 78 निर्णय

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच आपल्या अधिकाराचा वापरक करत बायडेन सरकारचे अनेक निर्णय रद्द केले. ...