अहिल्यानगर: नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला सायंकाळी साडेसात वाजता न्यायालयात हजर केले मुंबई - महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाकडून सकाळी 8 वाजल्यापासून पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात आलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू आहे. अहिल्यानगर : नीट पेपर फुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्या तिघांची एसपी ऑफिसमध्ये सध्या चौकशी सुरू आहे. किचनमध्ये बेशुद्ध, पहाटे ४:५५ वाजता कॉल... प्रतीक यादव यांच्या निधनावेळी कुठे होत्या अपर्णा यादव? नाशिक :पुणे शहादा एसटी बस चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने उमराणे गावाजवळ अपघात. झाडाला धडक देऊन बस उलटली. ६० प्रवासी जखमी. मालेगाव रुग्णालयात दाखल. पाकिस्तानने इराणला युद्धासाठी केली होती मदत, अमेरिकी हल्ल्यांपासून वाचण्यासाठी दिली जागा सोलापूर: शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं सोलापूरकरांची धावपळ सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद; सोलापूर जिल्हा परिषद करणार इंधन बचत; दर सोमवारी सायकल प्रवास Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू Nashik TCS Case : "सामाजिक दबाव, बदनामीची भीती..."; TCS प्रकरणात महिला आयोगाच्या अहवालात धक्कादायक खुलासे हळदीत आनंदाने नाचले अन् मुलीची पाठवणी करण्याआधीच बापाचा मृत्यू; पालघरमधील ह्रदयद्रावक घटना भोंदू खरातचे फसवणुकीचे जाळे ईडीकडून उलगडणार, रूपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ टीसीएस प्रकरणी निदा खानची न्यायालयीन कोठडीत रवानगी, दुसऱ्या गुन्ह्यात अटकेची शक्यता जहाजांवरील तीन प्रवाशांना हंटाव्हायरसची लागण, रुग्णांमध्ये एका महिलेचाही समावेश "ट्रेनला आग लागली, पळा, पळा...", अफवेमुळे प्रचंड गोंधळ; चेन खेचून प्रवाशांनी मारल्या उड्या
जागतिक पातळीवरही महिलांना पुरुषांच्या तुलनेत सरासरी कमी वेतन मिळते. ...
शिक्षण घेऊनही मुलांना नोकरी का लागत नाही ? या विवंचनेतून नैराश्य आलेल्या एका ६५ वर्षीय पित्याने आपली जीवनयात्रा संपवली. ...
३० लाख नवी खाती : प्रथमच आकडेवारी जाहीर ...
हजारोंच्या संख्येत असलेल्या श्रमशक्तीला दूर सारणे हे त्यांच्या कुटुंबांसाठी आणि आपल्या अर्थव्यवस्थेसाठी हानिकारक आहे. ...
अनेक दशकांनी इतक्या मोठ्याप्रमाणात जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता. ...
देशभरातील नोक-यांसंबंधी दोन सर्व्हे मागील आठवड्यात प्रसिद्ध झाले. निक्केई इंडियाच्या सर्वेक्षणात नोक-यांच्या निर्देशांकात वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. ...
लहानपणी त्याला निसर्गात भटकायला आवडायचं, प्राणी आवडायचे. आता तेच सारं तो छोट्या दोस्तांसाठी करतोय.. ...
आकाश कवेत घेण्याचा ध्यास, क्षमता आणि जिद्द हवी, ती असेल तर अवकाश संशोधन क्षेत्रात आता नव्या संधींची कवाडं उघडत आहेत.. ...