लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

खुशखबर! 15000 लोकांना सरकार देणार रोजगार, 2 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा, जाणून घ्या... - Marathi News | union minister narendra singh tomer planning to give 2 lakh farmers benefits under cold chain packaging policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशखबर! 15000 लोकांना सरकार देणार रोजगार, 2 लाख शेतकर्‍यांना होणार फायदा, जाणून घ्या...

cold chain packaging policy : या योजनेतून 443 कोटी रुपयांची नवीन गुंतवणूक करण्याचा प्लॅन आहे. ...

Government Job: महाराष्ट्रासह ग्रामीण बँकांमध्ये 8424 जागांवर भरती; अर्जासाठी काही तास शिल्लक - Marathi News | Recruitment for 8424 posts in rural banks including Maharashtra; few hours left for application | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Government Job: महाराष्ट्रासह ग्रामीण बँकांमध्ये 8424 जागांवर भरती; अर्जासाठी काही तास शिल्लक

IBPS RRB Application 2020: आयबीपीएस आरआरबी रिक्रुटमेंट 2020 मध्ये 43 वेगवेगळ्या ग्रामीण बँकांमध्ये ही भरती केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण बँकेचाही समावेश आहे. ...

बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती - Marathi News | IBPS SO 2020 Recruitment: Golden opportunity of job in banking sector, bumper recruitment for the post of SO | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँकिंग क्षेत्रात नोकरीची सुवर्णसंधी, SOच्या पोस्टसाठी निघालीय बंपर भरती

IBPS SO 2020 Recruitment News : बँकिंग क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. ...

महापोर्टल, जिल्हा बँका भरतीत घोळ : राज्यात ‘व्यापम’? - Marathi News | Mahaportal, District Banks Recruitment Confusion: 'Vyapam' in the State? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महापोर्टल, जिल्हा बँका भरतीत घोळ : राज्यात ‘व्यापम’?

Mahaportal : राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांनी स्वतंत्रपणे भरती न करता शासनाच्या महाआयटी विभागाला आपल्या वर्ग ३ व ४ च्या जागांचा तपशील कळवायचा. त्यानंतर महाआयटी विभागामार्फत या सर्व कार्यालयांसाठी एकाचवेळी परीक्षा घेतली जाईल, असे हे धोरण होते. ...

'येथे' थेट मुलाखतीद्वारे अधिकारी पदांसाठी भरती, पगार 1 लाखहून अधिक - Marathi News | Recruitment for officer posts through interview here, salary more than 1 lakh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'येथे' थेट मुलाखतीद्वारे अधिकारी पदांसाठी भरती, पगार 1 लाखहून अधिक

अर्ज करण्याची पद्ध आणि निवडप्रक्रियेशी संबंधित सर्व महत्वाची माहिती ncl-india.org वर जारी करण्यात आली आहे. इच्‍छुक उमेदवारांनी नोटिफिकेशनमध्ये सर्व माहिती बघून ऑनलाईन अर्ज करावा. ...

चिंताजनक! ऑक्टाेबर महिन्यामध्ये बेराेजगारीचा दर वाढला, ‘सीएमआयई’ने केली आकडेवारी जाहीर  - Marathi News | Worrying! Unemployment rises in October, CMIE releases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! ऑक्टाेबर महिन्यामध्ये बेराेजगारीचा दर वाढला, ‘सीएमआयई’ने केली आकडेवारी जाहीर 

CMIE : ‘सीएमआयई’च्या आकडेवारीनुसार ऑक्टाेबरमध्ये बेराेजगारीचा दर 6.98 टक्के एवढा हाेता. तर सप्टेंबरमध्ये हाच दर 6.67 टक्के हाेता. ...

राज्यात येणार ३५ हजार कोटींचे उद्योग; २३ हजार तरुणांना मिळणार रोजगार  - Marathi News | 35,000 crore industries to come to the state; 23,000 youth will get employment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात येणार ३५ हजार कोटींचे उद्योग; २३ हजार तरुणांना मिळणार रोजगार 

Uddhav Thackeray : लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात सरकारने १६ हजार  काेटींच्या गुंतवणुकीचे करार केले होते. त्यातील ६० टक्के उद्योगांच्या जमीन अधिग्रहणासारख्या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी   सांगितले. ...

लागा तयारीला... गृहमंत्र्यांकडून लवकरच पोलीस भरती करण्याचे संकेत - Marathi News | Get ready ... Home Minister's anil deshmukh hint to recruit police soon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लागा तयारीला... गृहमंत्र्यांकडून लवकरच पोलीस भरती करण्याचे संकेत

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथे पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी रविवारी दुपारी अनिल देशमुख अमळनेर आले होते. ...