लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

बनावट सैन्य भरती रॅकेटचा भांडाफोड, लष्कर कर्मचारी अन् एजंटांना अटक - Marathi News | Fake army recruitment racket busted, Army personnel, 2 agents arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बनावट सैन्य भरती रॅकेटचा भांडाफोड, लष्कर कर्मचारी अन् एजंटांना अटक

लष्करात सैन्यभरती फेब्रुवारीमध्ये शारीरिक क्षमतेची परीक्षा घेण्यात आली होती. त्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा आज रविवारी वानवडी येथील एआयपीटीच्या मैदानावर घेण्यात आली. ...

रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १४० जणांना मिळाली पत्रे - Marathi News | Spontaneous response of youth to job fairs; Letters received by 140 people | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :रोजगार मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १४० जणांना मिळाली पत्रे

job fairs : शिवसेना बदलापूर शहर शाखेच्या वतीने शनिवारी (ता. ३०) बदलापूरमधील बॅरेज रोड परिसरात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दोनदिवसीय रोजगार मेळावा ठेवला आहे. ...

काय सांगता? हाऊसकिपरला मिळणार तब्बल 18.5 लाख पगार; पण एका अटीवर - Marathi News | british royal family offers rs 18 lakh as starting salary for new housekeeper | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता? हाऊसकिपरला मिळणार तब्बल 18.5 लाख पगार; पण एका अटीवर

British Royal Family Housekeeper : एका ब्रिटिश रॉयल फॅमिलीला उत्कृष्ट असा हाऊसकिपर हवा आहे. या कामासाठी हाऊसकिपरला तब्बल 18.5 लाख रुपये पगार देण्यात येणार आहे. ...

Sarkari Naukri : नीती आयोगामध्ये नोकरीची संधी; अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या... - Marathi News | niti aayog recruitment 2020 sarkari naukri research officer vacancy govt job | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sarkari Naukri : नीती आयोगामध्ये नोकरीची संधी; अनेक पदांसाठी भरती, जाणून घ्या...

Sarkari Naukri : अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २४ डिसेंबर २०२० आहे. ...

दिवाळीच्या ताेंडावर सरकारी नाेकरी, अनुकंपा तत्त्वावरील ५० जण नियुक्त  - Marathi News | On the eve of Diwali, 50 people have been appointed on the basis of compassion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवाळीच्या ताेंडावर सरकारी नाेकरी, अनुकंपा तत्त्वावरील ५० जण नियुक्त 

Raigad News : सरकारी नाेकरभरतीला बऱ्याच कालावधीपासून ब्रेक लागला आहे. सध्या काेराेना महामारीचे संकट देशावर आहे. असे असताना सरकारी तिजाेरीत खडखडाट असतानाच, डाॅ.पाटील यांनी हा धाडसी निर्णय घेऊन सर्वांनाचा विचार करायला लावले आहे.  ...

NCL Recruitment 2020: दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय ४८० जागा भरणार     - Marathi News | sarkari naukri ncl recruitment 2020 apprentice job vacancy 480 post online apply last date 15 november | Latest career News at Lokmat.com

करिअर :NCL Recruitment 2020: दहावी-बारावी उत्तीर्ण असणाऱ्यांसाठी नोकरीची संधी, परीक्षेशिवाय ४८० जागा भरणार    

NCL Apprentice Recruitment 2020 : या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२० आहे. ...

एमएसएमई स्टार्टअपमध्ये महिलांची नोकरी धोक्यात. ३१ टक्के आस्थापनांमध्ये कर्मचारी कपात - Marathi News | Women's jobs at MSME startups at risk. 31% staff cuts in establishments | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एमएसएमई स्टार्टअपमध्ये महिलांची नोकरी धोक्यात. ३१ टक्के आस्थापनांमध्ये कर्मचारी कपात

Employment News : जवळपास ३१ टक्के आस्थापनांतील २५ ते १०० टक्के महिलांना नोकरी गमवावी लागली. पुढील सहा महिने महिलांना नोकरी देण्याबाबत ५० टक्के आस्थापना उत्सुक नसल्याचे समजते. ...

नागपुरात नोकरीच्या नावावर बेरोजगार युवतीची फसवणूक - Marathi News | Unemployed girl cheated in the name of job in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीच्या नावावर बेरोजगार युवतीची फसवणूक

Unemployed girl cheated , crime news इंडिया पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन ॲण्ड इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी दिल्ली येथे नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका बेरोजगार तरुणीची लाखो रुपयांनी फसवणूक केली. ...