लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी

Job, Latest Marathi News

JOB Alert : कोरोनाच्या संकटात तरुणांना मोठा दिलासा! देशातील टॉप 5 IT कंपन्यांमध्ये तब्बल 96 हजार नोकऱ्या - Marathi News | nasscom indian it sector continues to be net hirer top 5 it cos to add over 96000 employees | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JOB Alert : कोरोनाच्या संकटात तरुणांना मोठा दिलासा! देशातील टॉप 5 IT कंपन्यांमध्ये तब्बल 96 हजार नोकऱ्या

JOB Alert : यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल 96 हजार कर्मचाऱ्यांना भरती (Jobs) करुन घेणार आहेत. ...

मुंबई महापालिकेत २००० रिक्त जागांसाठी मेगा भरती; २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी - Marathi News | Mega recruitment of 1850 to 2070 posts in Mumbai Municipal Corporation; Apply online till June 26 | Latest career News at Lokmat.com

करिअर :मुंबई महापालिकेत २००० रिक्त जागांसाठी मेगा भरती; २६ जूनपर्यंत अर्ज करण्याची शेवटची संधी

सहाय्यक वैद्यकीय अधिकारी MBBS, BAMS, BHMS यासाठी ९०० ते १००० पदांसाठी जागा निघाल्या आहेत. तर प्रशिक्षित अधिपरिचारिका या पदासाठी ९०० ते १००० जागा निघाल्या आहेत. ...

नोकरीचा राजीनामा देताना युवकाचा हटके स्वॅग, पोस्टर होतंय व्हायरल - Marathi News | Young man's stubborn swag while resigning, poster goes viral in america macdonald | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नोकरीचा राजीनामा देताना युवकाचा हटके स्वॅग, पोस्टर होतंय व्हायरल

सोशल मीडियावर नोकरी सोडल्याचे पोस्टर सध्या व्हायरल होत आहे. अतिशय रुबाबात या पठ्ठ्याने आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना लिहिलेल्या दोन ओळींमुळे हा मुलगा चर्चेचा विषय बनला आहे ...

IB, RAW एजंट म्हणून भरती व्हायचंय?... जाणून घ्या कशी असते निवड प्रक्रिया - Marathi News | If you want to be an IB and RAW agent, find out what is the process? | Latest career News at Lokmat.com

करिअर :IB, RAW एजंट म्हणून भरती व्हायचंय?... जाणून घ्या कशी असते निवड प्रक्रिया

Job Alert : पात्रतेच्या निकषाप्रमाणे निवड प्रक्रियेपर्यंत संघर्षासह जीवन जगू इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रत्येक पैलूचे स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. ...

Job Crisis: २०२२ पर्यंत होऊ शकते IT क्षेत्रात ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात; या प्रमुख कंपन्यांची तयारी - Marathi News | 30 lakh people will be unemployed in the it sector india 2022 this is the big reason | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Job Crisis: २०२२ पर्यंत होऊ शकते IT क्षेत्रात ३० लाख कर्मचाऱ्यांची कपात; या प्रमुख कंपन्यांची तयारी

IT Sector Jobs : काही प्रमुख कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार. कर्मचाऱ्यांची कपात करून IT कंपन्या वर्षाला १०० बिलियन डॉलर्सची बचत करण्याच्या तयारीत. पाहा काय आहे कारण. ...

JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज? - Marathi News | JOB Alert sbi sco recruitment 2021 here full bank jobs details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :JOB Alert : खूशखबर! SBI मध्ये परीक्षेशिवाय नोकरीची सुवर्णसंधी, 'या' पदांसाठी भरती; जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

State Bank of India And Job : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) मध्ये नोकरी (Bank Job) मिळवण्याची संधी आहे. ...

कोरोनाचा फटका! कोट्यवधींवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तरुण आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी - Marathi News | youngest and oldest employees lost jobs in second wave of Covid 19 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाचा फटका! कोट्यवधींवर बेरोजगारीची कुऱ्हाड; तरुण आणि जुन्या कर्मचाऱ्यांनी गमावली नोकरी

Corona Virus And Jobs : अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. ...

भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, SSC अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती, १ लाखापेक्षा अधिक पगार  - Marathi News | Indian Navy Recruitment 2021: Recruitment for SSC Officers in Indian Navy, Salary Over Rs. 1 Lakh | Latest career News at Lokmat.com

करिअर :भारतीय नौदलात नोकरीची सुवर्णसंधी, SSC अधिकाऱ्यांच्या पदांसाठी भरती, १ लाखापेक्षा अधिक पगार 

Indian Navy Recruitment 2021: भारतीय नौदलामधील उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. ...