इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
बाह्य यंत्रणेमार्फत पदभरती करणाऱ्या शासन निर्णयाची होळी करून शहर व तालुका काँग्रेस पक्षाचे वतीने आंदोलन करण्यात आले. ...
पुढील वर्षापर्यंत भारतातील गुंतवणूक आणि कर्मचारी संख्या दोन्ही दुप्पट करण्याची योजना असल्याचं कंपनीच्या अधिकार्यांनी सांगितलं आहे. ...
सरकारी बँकेने असिस्टेंट मॅनेजर पदासाठी जाहिरात काढली असून, कुठल्याही शाखेचा पदवीधर अर्ज करू शकतो. ...
Jobs: श्रावण महिना सुरू हाेताच देशात सणासुदीचे वेध लागतात. गणेशाेत्सव, नवरात्र आणि दिवाळीच्या निमित्ताने देशभरात माेठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. देशाच्या अर्थचक्राला गती देणाऱ्या सणासुदीच्या हंगामासाठी कंपन्याही सज्ज झाल्या आहेत. ...
Alphabet Layoffs : गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं आहे. ...
Jobs Increased In India: भारताच्या भविष्य निर्वाह निधी संघटना (इपीएफओ) आणि राष्ट्रीय पेंशन प्रणाली (एनपीएस) यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार गेल्या ४ वर्षात सुमारे ५.२ कोटी जणांना नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. ...
पात्र उमेदवारांचा आंदोलनाचा इशारा ...
एकाच वेळी 16 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये काम करत होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती कधीच ऑफिसला गेली नाही. ...