लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् शहरातील पदवीधरांना 100 दिवसांत नोकरी, राष्ट्रवादीचा जाहीरनामा   - Marathi News | Farmers should apologize for debt relief and job vacancies in 100 days, NCP manifesto | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेतकऱ्यांना कर्जमाफी अन् शहरातील पदवीधरांना 100 दिवसांत नोकरी, राष्ट्रवादीचा जाहीरनामा  

देशातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्या 25 वर्षे वयाखालील आहे. त्यापैकी केवळ 2.3 टक्के नागरिकांनाच रितसर कौशल्य प्रशिक्षण मिळते. ...

धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या - Marathi News | over five crore rural women have left since 2004 05 and female participation fallen by 7 percentage since 2011 12 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मोदी सरकारच्या काळात 2.8 कोटी ग्रामीण महिलांनी गमावल्या नोकऱ्या

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही। - Marathi News |  The question of unemployment in Raigad remains stable, there is no fulfillment of promises in four and a half years. | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कायम, साडेचार वर्षांमध्ये आश्वासनांची पूर्ती नाही।

रायगड लोकसभा मतदार संघातून २०१४ साली मतदारांनी शिवसेनेचे अनंत गीते यांना निवडून दिले होते. निवडून आल्यानंतर केंद्रामध्ये अवजड उद्योग विभागाचे मंत्रिपद गीते यांना मिळाले. ...

आयटी सेक्टरमध्ये आल्या ८ लाख नोक ऱ्या −प्रसाद - Marathi News |  8 lakh jobs in IT sector - Prasad | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आयटी सेक्टरमध्ये आल्या ८ लाख नोक ऱ्या −प्रसाद

रोजगारनिर्मिती होत नसल्याचा क ाँग्रेसचा आरोप हा दिशाभूल क रणारा व निराधार असल्याचे माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंक र प्रसाद यांनी बुधवारी म्हटले व एक ट्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात पाच वर्षांत ८.७३ लाख रोजगार निर्माण झाल्याचे सांगितले. ...

नोकरीस लावण्याचे आमिष दाखवित दिली बनावट नियुक्तीपत्रे  - Marathi News | False appointments showing lucrative jobs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :नोकरीस लावण्याचे आमिष दाखवित दिली बनावट नियुक्तीपत्रे 

नोकरीस लावण्याचे आमिष दाखवित बनावट नियुक्तीपत्रे देत ३५ लाख २५ हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

सोलापुरातील एनटीपीसी मधील दोनशे प्रकल्पग्रस्तांसह स्थानिक कामगारांना ब्रेक - Marathi News | Breaks to local workers, including two hundred project volunteers in NTPC, Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील एनटीपीसी मधील दोनशे प्रकल्पग्रस्तांसह स्थानिक कामगारांना ब्रेक

सोलापूर : एऩ टी़ पी़ सी. येथील ब्रेक दिलेल्या प्रकल्पग्रस्त व स्थानिक कामगारांना लवकरात लवकर कामावर रुजू करून घेण्याची ... ...

देशात पर्यावरण क्षेत्रात रोजगारसंधी : नागपुरात देशभरातील तज्ज्ञांची उपस्थिती - Marathi News | Employment in the country's environment sector : Experts from across the country in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशात पर्यावरण क्षेत्रात रोजगारसंधी : नागपुरात देशभरातील तज्ज्ञांची उपस्थिती

‘सीएसआयआर-नीरी’ येथे गुरुवारी ‘ग्रीन जॉब्स’संदर्भात मंथन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या सत्राला देशातील विविध संस्थांमधील तज्ज्ञांची उपस्थिती होती. सद्यस्थितीत पर्यावरण संवर्धनासंबंधीचे मुद्दे विविध पातळ्यांवर गंभीरतेने घेण्यात येत आहे. देशात पर् ...

मुद्रा योजनेंतर्गत उत्पन्न झालेल्या रोजगाराची मिळणार नाही माहिती, मोदी सरकारनं अहवाल दडवला - Marathi News | modi government will not release mudra job survey data | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुद्रा योजनेंतर्गत उत्पन्न झालेल्या रोजगाराची मिळणार नाही माहिती, मोदी सरकारनं अहवाल दडवला

केंद्र सरकारनं मायक्रो युनिट डेव्हलपमेंट रीफायनान्स एजन्सी (मुद्रा)अंतर्गत किती नोकऱ्या उत्पन्न झाल्या, याबाबतचा लेबर ब्युरोचा अहवाल सार्वजनिक करण्यास नकार दिला आहे. ...