लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

Corona virus ; पुरेशा मनुष्यबळाअभावी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान,एच1बी व्हिसा स्थगितीचा निर्णय - Marathi News | Corona virus : The loss of the American economy due to lack of adequate manpower | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona virus ; पुरेशा मनुष्यबळाअभावी अमेरिकन अर्थव्यवस्थेचे नुकसान,एच1बी व्हिसा स्थगितीचा निर्णय

भारतातील आयटी कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसणार ...

स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज - Marathi News | Golden opportunity job in SBI; Recruitment for various posts will be done without examination | Latest business News at Lokmat.com

व्यापार :स्टेट बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेशिवाय होणार विविध पदांवर भरती, असा करा अर्ज

शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाईल. या सर्व पदांसाठी वेगवेगळी पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे. मात्र कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी ही किमान पात्रता आहे. ...

नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाख हडपले : सायबर गुन्हेगारांची क्लृप्ती - Marathi News | One lakh snatched by job lure in Nagpur: Cyber criminals' camouflage | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात नोकरीचे आमिष दाखवून एक लाख हडपले : सायबर गुन्हेगारांची क्लृप्ती

पार्टटाईम जॉब मिळवून देण्याचे आमिष दाखवून नोंदणीसाठी वीस रुपये आपल्या खात्यात जमा करून घेणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी संबंधित तरुणाचे नंतर एक लाख रुपये परस्पर खात्यातून काढून घेतले. ...

आता अपंगांनाही मिळणार रोहयोवर कामे; जिल्हा प्रशासनाला सूचना - Marathi News | Now people with disabilities will also get jobs on Rohyo | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आता अपंगांनाही मिळणार रोहयोवर कामे; जिल्हा प्रशासनाला सूचना

लॉकडाऊनच्या काळात दिव्यांग व्यक्तींचा रोजगार हिरावला गेला आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून शासनाने दिव्यांगांना रोजगार हमीवरील सुलभ कामे उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.  ...

नागपुरात स्थानिक रोजगारासाठी युवक अनुत्सुक - Marathi News | Youth uneager for local employment in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात स्थानिक रोजगारासाठी युवक अनुत्सुक

उद्योजकांनी स्थानिक युवकांना रोजगार देण्याचे आवाहनही केले. पण स्थानिकांनी रोजगारासाठी पाठ फिरविल्याचे चित्र सर्वच एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

Lockdown: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा उपक्रम; एकाच क्लिकवर मिळवा रोजगाराची संधी - Marathi News | Lockdown: State Government launch website for Unemployed Youth to Get employment opportunities | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown: बेरोजगार तरुणांसाठी राज्य सरकारचा उपक्रम; एकाच क्लिकवर मिळवा रोजगाराची संधी

या वेबसाईटवर राज्यातील बेरोजगार तरुणांना नोंदणी करायची आहे, हा संपर्ण डेटा उद्योजकांनाही फायद्याचा ठरणार आहे. ...

मोदींकडून गरिब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन, स्थलांतरीतांना नोकरीची संधी - Marathi News | Modi inaugurates Garib Kalyan Rozgar Abhiyan, job opportunities for migrants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींकडून गरिब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन, स्थलांतरीतांना नोकरीची संधी

कोरोनामुळे जगभरामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगासह भारतालाही याची झळ बसली. जानेवारीमध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला आणि नंतर ही संख्या वाढतच गेली. ...

"रोजगारासाठी परप्रांतीयांना राज्य सरकारच्या पायघड्या तर भूमिपुत्रांबाबत काही देणं घेणं नाही" - Marathi News | MNS MLA Raju Patil Wrote letter to CM Uddhav Thackeray over migrant workers coming to state again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रोजगारासाठी परप्रांतीयांना राज्य सरकारच्या पायघड्या तर भूमिपुत्रांबाबत काही देणं घेणं नाही"

मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं ...