लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

बोगस खेळाडूंचा पर्दाफाश - Marathi News | Bogus players exposed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बोगस खेळाडूंचा पर्दाफाश

१९९७ ते २००५ दरम्यान तब्बल २५९ जणांनी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी न होताही खेळाचे बोगस प्रमाणपत्र मिळवले होेते. यातील ३२ जणांना शासकीय सेवेत नोकरी मिळाली.  बोगस प्रमाणपत्र असल्यामुळे या सर्वांच्या नोकरीवर आता गंडांतर आले आहे.  ...

योगी सरकारचा 'मेगा प्लॅन', राज्यातील 4.50 लाख लोकांना रोजगार मिळणार - Marathi News | Yogi government's 'mega plan' will provide employment to 4.50 lakh people in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारचा 'मेगा प्लॅन', राज्यातील 4.50 लाख लोकांना रोजगार मिळणार

Uttar Pradesh CM Yogi Adityanath : राज्य सरकारने लोकसेवा केंद्रातील संचालकांचे उत्पन्न प्रती व्यवहार 4 रुपयांऐवजी 11 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या...     - Marathi News | drdo recruitment 2020 graduate and technician apprentices post drdo job vacancy  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, DRDO मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती, अर्ज करण्यासाठी जाणून घ्या...    

DRDO Recruitment 2020: पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिसच्या एकूण १५ पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. ...

नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी - Marathi News | Pre-Civil Service Examination on 4th October | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी सेवा पूर्व परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी

संघ लोकसेवा आयोग, नवी दिल्ली मार्फत औरंगाबाद जिल्हा केंद्रावर नागरी सेवा पूर्व परीक्षा रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दोन सत्रात घेण्यात येणार आहे. पहिले सत्र सकाळी ९: ३० ते ११: ३० या वेळेत तर दुसरे सत्र दु. १४: ३० ते १६: ३० या कालावधीत होणार आहे.  ...

Flipkart, Amazon मध्ये बंपर भरती! फेस्टिव्ह सीजनमध्ये ई-कॉमर्स कंपन्या ३ लाख लोकांना नोकर्‍या देणार - Marathi News | e-commerce companies flipkart amazon and ecom express will give jobs to 3 lakh people | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Flipkart, Amazon मध्ये बंपर भरती! फेस्टिव्ह सीजनमध्ये ई-कॉमर्स कंपन्या ३ लाख लोकांना नोकर्‍या देणार

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कंपन्यांमध्ये नोकर भरती अपेक्षित आहे. ...

नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल १२ लाखांना लुबाडले - Marathi News | Cyber thieves robbed a woman of Rs 12 lakh by offering her a job in a reputed company | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नामांकित कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी एका महिलेला तब्बल १२ लाखांना लुबाडले

पुणे : लॉकडाऊनमुळे अनेकांना नोकरी गमावण्याची पाळी आली आहे. नोकऱ्याही घटल्या आहेत. त्यामुळे एखाद्या चांगल्या कंपनीत नोकरी मिळत असेल ... ...

जगभरातील ५0 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या - Marathi News | 50 crores of people lost there jobs around the world in Corona Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरातील ५0 कोटी लोकांनी गमावल्या नोकऱ्या

कोरोनाचा परिणाम : कामाच्या तासांत १७ टक्के घसरण ...

Good News; लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार रोजगार भत्ता - Marathi News | Good News; Those who lost their jobs during the lockdown will get employment allowance | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; लॉकडाऊन काळात नोकरी गेलेल्यांना मिळणार रोजगार भत्ता

कर्मचारी राज्य बिमा निगमचा उपक्रम; अटल बिमा कल्याण योजनेंतर्गत मिळणार पैसे ...