लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
नोकरी

नोकरी, मराठी बातम्या

Job, Latest Marathi News

राज्यात ७० हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती; कोणती शासकीय संस्था किती पदे भरणार? - Marathi News | Recruitment for 70,000 posts in the state soon; How many posts will be filled by which government organization? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात ७० हजार पदांसाठी लवकरच नोकरभरती; कोणती शासकीय संस्था किती पदे भरणार?

maharashtra shasan nokar bharti राज्य सरकारमध्ये ७० हजार पदे लवकरच भरण्यात येणार असून त्यासाठीची नोकरभरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ...

भारतीय IT क्षेत्रात खळबळ! नोकऱ्यांवर टांगती तलवार; 'या' कोर्सेसची मागणी वाढणार - Marathi News | Job Alert in the Indian IT sector! Entry level jobs are in the balance; Demand for 'these' courses will increase | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारतीय IT क्षेत्रात खळबळ! नोकऱ्यांवर टांगती तलवार; 'या' कोर्सेसची मागणी वाढणार

Indian IT sector Job: अँथ्रोपिकच्या नवीन AI टूलमुळे भारतीय IT क्षेत्रातील नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार आहे. कोणते कोर्सेस केल्यावर मिळेल नोकरी? वाचा सविस्तर माहिती. ...

बेरोजगारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | big relief for the unemployed cm pramod sawant gave important information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेरोजगारांना मोठा दिलासा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली महत्त्वाची माहिती

राज्यात आतापर्यंत ३०० जणांनी केली नोंदणी केली आहे. ...

"आमच्या चुका झाल्या असतील, पण आता..." झोमॅटो संस्थापकाची जुन्या कर्मचाऱ्यांसाठी भावनिक पोस्ट - Marathi News | Deepinder Goyal Invites Ex-Zomato Employees Back "We Learnt from Our Past Mistakes." | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"आमच्या चुका झाल्या असतील, पण आता..." झोमॅटो संस्थापकाची जुन्या कर्मचाऱ्यांसाठी भावनिक पोस्ट

Zomato Deepender Goyal : इटरनल या कंपनीचे संस्थापक आणि उपाध्यक्ष दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट लिहीत जुन्या कर्मचाऱ्यांना साद घातली आहे. ...

MAHATET Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल, नापास उमेदवारांचा आकडा पाहून डोक्याला माराल हात! - Marathi News | MAHATET 2025 Results Out: Only 11.28% Candidates Qualify; Over 3.96 Lakh Fail to Clear | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल, नापास उमेदवारांचा आकडा पाहून डोक्याला माराल हात!

Maharashtra TET Final Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पावणेपाच लाख उमेदवारांपैकी ८८ टक्के पेक्षा जास्त उमेदवार नापास झाले आहेत. ...

महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं - Marathi News | Five unusual jobs that pay in lakhs but people dont want to do it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार, तरीही कुणी करायला तयार नाही 'या' ५ नोकऱ्या; पाहा नेमकं काय करावं लागतं

Weird Professions: भारतासोबतच अमेरिका आणि यूरोपमध्ये या प्रोफेशनची डिमांड वाढत आहे, पण तरीही लोक ही कामं करायला धजावत नाहीत. अशाच काही वेगळ्या प्रोफेशनबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. ...

दिग्गज IT कंपनी 30000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; AI प्रकल्पाशी संबंधित सर्वात मोठी छाटणी - Marathi News | Giant IT company Oracle layoff 30,000 employees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिग्गज IT कंपनी 30000 कर्मचाऱ्यांना देणार नारळ; AI प्रकल्पाशी संबंधित सर्वात मोठी छाटणी

बँकांनीही ऐनवेळी AI प्रकल्पातून हात काढून घेतले. ...

गृहिणींनो आता मिळवा आर्थिक स्वावलंबन!! घर बसल्या पैसे कमवणं झालं फारच सोपं - शेकड्यात नाही तर लाखात कमवा - Marathi News | Now achieve financial independence!! Earning money sitting at home has become very easy - earn not in hundreds but in lakhs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गृहिणींनो आता मिळवा आर्थिक स्वावलंबन!! घर बसल्या पैसे कमवणं झालं फारच सोपं - शेकड्यात नाही तर लाखात कमवा

Now achieve financial independence!! Earning money sitting at home has become very easy - earn not in hundreds but in lakhs : घर बसल्या पैसे कमवणे झाले आता शक्य. ...