Jharkhand, Latest Marathi News
Chhattisgarh Accident: ढोल-ताशांच्या जागी आक्रोश; लग्नासाठी निघाले, मृत्यूने गाठले..! ...
घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...
घटनेनंतर परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ...
पती आपल्या पत्नीच्या वारंवार माहेरी जाण्याच्या सवयीला इतका कंटाळला की, त्याने चक्क मद्यधुंद अवस्थेत बुलडोझर घेऊन सासरचं घर गाठलं. ...
Bihar Dr. Nusrat Parveen News: बिहारच्या महिला डॉ. नुसरत परवीन यांच्यासोबत घडलेली घटना अमानवी आणि हृदयद्रावक आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
Jharkhand Shocking News: बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. ...
पहिल्यांदा फायनल गाठली अन् ट्रॉफीही जिंकली ...
जंगलात २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. ...