लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
झारखंड मुक्ती मोर्चा

झारखंड मुक्ती मोर्चा

Jharkhand mukti morcha, Latest Marathi News

हेमंत सोरेन यांची ३१ कोटींची जमीन ‘ईडी’ने केली जप्त - Marathi News | Hemant Soren's land worth 31 crores has been confiscated by 'ED' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हेमंत सोरेन यांची ३१ कोटींची जमीन ‘ईडी’ने केली जप्त

Hemant Soren: झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात येणारी ८.८६ एकर जमीन ‘ईडी’ने जप्त केली आहे. जमिनीची किंमत ३१ कोटी रुपये आहे.  ...

दीर-भावजयीमध्ये होणार का लढत? सोरेन परिवारातील सदस्य प्रथमच आमने-सामने धडकणार - Marathi News | Jharkhand Lok Sabha Election 2024: Why will there be a fight in Deer-Bhavjayi? The members of the Soren family will face each other for the first time | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दीर-भावजयीमध्ये होणार का लढत? सोरेन परिवारातील सदस्य प्रथमच आमने-सामने धडकणार

Jharkhand Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात बारामतीत नणंद-भावजयीमध्ये होऊ घातलेली लढत चर्चेत आहे. तर, झारखंडमध्ये दीर-भावजयीत सामना होऊ घातला आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते शिबू सोरेन यांची राजकीय प्रतिष्ठा पणास लागण्याची चिन्हे आहेत. ...

Sita Soren : “माझे पती दुर्गा सोरेन जोपर्यंत पक्षात होते...”; सीता सोरेन यांचे JMM वर गंभीर आरोप - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Sita Soren claims jmm has deviated from its principal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“माझे पती दुर्गा सोरेन जोपर्यंत पक्षात होते...”; सीता सोरेन यांचे JMM वर गंभीर आरोप

BJP Sita Soren And Lok Sabha Elections 2024 : सीता सोरेन यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी JMM वर गंभीर आरोप केले आहेत. ...

दोन मुख्यमंत्री, दोन प्रकरणे अन्...सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटकेत एक साम्य - Marathi News | Two Chief Ministers, two cases and ED… One similarity between hemant Soren and arvind Kejriwal's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन मुख्यमंत्री, दोन प्रकरणे अन्...सोरेन आणि केजरीवाल यांच्या अटकेत एक साम्य

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सहा दिवसांच्या ईडी रिमांडवर पाठवले आहे. ...

झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का; भाजपात सामील झाल्या सीता सोरेन, काही तासांपूर्वी सोडला पक्ष - Marathi News | JMM Jharkhand: Shock to Jharkhand Mukti Morcha; Sita Soren joined BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंड मुक्ती मोर्चाला धक्का; भाजपात सामील झाल्या सीता सोरेन, काही तासांपूर्वी सोडला पक्ष

JMM प्रमुख शिबू सोरेन यांची मोठी सून सीता सोरेन यांनी BJP मध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ...

Sita Soren : "माझ्या विरोधात मोठा कट..."; हेमंत सोरेन यांची वहिनी सीता सोरेन यांचा JMMच्या सर्व पदांचा राजीनामा - Marathi News | deep conspiracy against me hemant soren sister in law Sita Soren resigns from all jmm posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या विरोधात मोठा कट..."; हेमंत सोरेन यांची वहिनी सीता सोरेन यांचा JMMच्या पदांचा राजीनामा

Sita Soren : झारखंड मुक्ती मोर्चाच्या आमदार सीता सोरेन यांनी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी एक पत्र पक्षाध्यक्षांना म्हणजेच त्यांचे सासरे शिबू सोरेन यांना पाठवलं आहे. ...

JMM-काँग्रेसवर PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; म्हणाले, "दोघांनी झारखंड लुटले..." - Marathi News | pm narendra modi in jharkhand dhanbad hits out at congress jmm for corruption familism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JMM-काँग्रेसवर PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल; म्हणाले, "दोघांनी झारखंड लुटले..."

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर सभेला संबोधित करताना झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. ...

“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM - Marathi News | jmm supriyo bhattacharya said 740 mla mp joined bjp in past 10 years after corruption charges levelled against them | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“भ्रष्टाचाराचे आरोप, १० वर्षांत ७४० आमदार-खासदार भाजपात, बहुतांश काँग्रेसचे”: JMM

JMM News: काँग्रेसमुक्त भारत असा नारा देणारी भाजपा आता काँग्रेसयुक्त झाली आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...