लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दागिने

दागिने, मराठी बातम्या

Jewellery, Latest Marathi News

तब्बल ११ लाखांचे दागिने लंपास; १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् चोराला केली अटक - Marathi News | Jewelry worth Rs 11 lakh stolen 150 CCTV footage checked and thief arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तब्बल ११ लाखांचे दागिने लंपास; १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले अन् चोराला केली अटक

प्रवाशाला बॅगा उतरवण्यासाठी मदत करण्याचा बहाणा करत चोरट्यांनी बॅगेतील ११ लाख रुपयांचे दागिने लंपास केले ...

IIFA 2025: शाहरुख खानने घातलं डोळे दिपवणारं चमचमतं नेकलेस, किंमत ऐकूणच म्हणाल.... - Marathi News | Shah Rukh Khan’s diamond necklace steals the show at IIFA 2025, Shah Rukh Khan’s eye catchy diamond necklace | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :IIFA 2025: शाहरुख खानने घातलं डोळे दिपवणारं चमचमतं नेकलेस, किंमत ऐकूणच म्हणाल....

Shah Rukh Khan’s Eye Catchy Diamond Necklace: नुकत्याच झालेल्या IIFA 2025 या पुरस्कार सोहळ्यात किंग खान म्हणजेच शाहरुख खानने घातलेलं चमचमतं नेकलेस चर्चेचा विषय झालं आहे. ...

गस्त वाढवूनही घडला प्रकार; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेचे दागिने चोरीला, पोलीस नेमकं करतात काय? - Marathi News | increased police in swargate Woman jewelry stolen at Swargate ST station what exactly do the police do? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गस्त वाढवूनही घडला प्रकार; स्वारगेट एसटी स्थानकात महिलेचे दागिने चोरीला, पोलीस नेमकं करतात काय?

आवारात पोलिसांची गाडी, तसेच कर्मचारी तैनात असताना चोऱ्या होत असल्याने एकूणच सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह ...

"तुमच्या नवऱ्याला उचललंय, २ करोड तयार ठेवा..", पुण्यातून दिवसाढवळ्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण - Marathi News | Your husband has been picked up keep 2 crores ready Kidnapping of a diamond trader in broad daylight from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुमच्या नवऱ्याला उचललंय, २ करोड तयार ठेवा..", पुण्यातून दिवसाढवळ्या हिरे व्यापाऱ्याचे अपहरण

व्यापाऱ्याने जास्तीचा परतावा देतो असे सांगून त्यांनी अनेकांकडून पैसे घेतल्याचेही समोर आले आहे ...

रुमालात दागिने बांधून दिले; रुमाल उघडल्यावर दगड निघाले, चोरटयांनी ज्येष्ठ महिलेला १.६० लाखाला गंडवले - Marathi News | Jewelry was tied in a handkerchief stones came out when the handkerchief was opened, thieves robbed an elderly woman of 1.60 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुमालात दागिने बांधून दिले; रुमाल उघडल्यावर दगड निघाले, चोरटयांनी ज्येष्ठ महिलेला १.६० लाखाला गंडवले

चोरी होत असल्याचे कारण देऊन ३ चोरटयांनी ज्येष्ठ महिलेचे दागिने रुमालामध्ये ठेवण्यास सांगितले होते, नंतर रुमाल बदलून महिलेला फसवले ...

प्रिया बॅनर्जीच्या मंगळसूत्राचं सासू स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, प्रतीक बब्बरला सुचली कल्पना - Marathi News | Priya Banerjee s mangalsutra has a connection with her late mother-in-law smita patil prateik Babbar took the decision in memory of his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बॅनर्जीच्या मंगळसूत्राचं सासू स्मिता पाटीलशी आहे कनेक्शन, प्रतीक बब्बरला सुचली कल्पना

प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीसोबत 'व्हॅलेंटाईन डे'ला लग्नगाठ बांधली. ...

कशी झाली Kalyan Jewellersची सुरुवात? १२ व्या वर्षी काम करणाऱ्या एका मुलानं उभी केली कोट्यवधींची कंपनी - Marathi News | How did Kalyan Jewellers start A boy who worked at the age of 12 built a company worth crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कशी झाली Kalyan Jewellersची सुरुवात? १२ व्या वर्षी काम करणाऱ्या एका मुलानं उभी केली कोट्यवधींची कंपनी

Kalyan Jewellers Success Story: कल्याण ज्वेलर्सचं नाव तुम्ही ऐकलं असेलच. कल्याण ज्वेलर्स हा भारतातील सर्वात लोकप्रिय ज्वेलरी ब्रँडपैकी एक आहे. कल्याण ज्वेलर्सची देशभरात सुमारे २७७ दुकानं आहेत. ...

फक्त ५ फूट १ इंच उंची असूनही आलिया भट नेहमी उंच कशी दिसते? बघा तिचे ३ सिक्रेट्स.. - Marathi News | top 3 secrets of actress alia bhat to look tall, how to look tall if we are short in height | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ५ फूट १ इंच उंची असूनही आलिया भट नेहमी उंच कशी दिसते? बघा तिचे ३ सिक्रेट्स..

Top 3 Secrets Of Actress Alia Bhat To Look Tall: उंची कमी असूनही आलिया भट बऱ्यापैकी उंच वाटते. हे कसं काय तिने जमवलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर हे काही तिचे सिक्रेट्स बघाच.. ...