लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Viral Ferrari Video: साडेचार कोटींची फरारी, ड्रायव्हरनं पार्किंमधल्या गाड्यांना ठोकली; पुढे... - Marathi News | Viral Ferrari Video: Ferrari worth Rs 4.5 crore, driver hits cars in parking | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :साडेचार कोटींची फरारी, ड्रायव्हरनं पार्किंमधल्या गाड्यांना ठोकली; पुढे...

Viral Ferrari Video: एका व्यक्तीने जगातील सर्वात महागडी फेरारी ठोकल्याची घटना घडली आहे. यात गाडीचा अक्षरशः चुरा झाला. ...

घशात खवखव समजून गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिली; रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली  - Marathi News | woman horrifies discovering soreness in throat was actually blood cancer | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :घशात खवखव समजून गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिली; रिपोर्ट पाहून पायाखालची जमीन सरकली 

इंग्लंडमध्ये राहणाऱ्या तरुणीला देखील भयंकर अनुभव आला आहे. घशात खवखव म्हणून गरम पाण्याच्या गुळण्या करत राहिली आणि मेडिकल रिपोर्ट पाहून हादरली आहे.  ...

उत्खननात मिळाली शेकडो वर्षे जुनी अष्टधातूची श्री विष्णूची मूर्ती, भक्तांनी केली अशी मागणी - Marathi News | Hundreds of years old octagonal idol of Lord Vishnu found in excavations, demanded by devotees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्खननात मिळाली शेकडो वर्षे जुनी अष्टधातूची श्री विष्णूची मूर्ती, भक्तांनी केली अशी मागणी

Siwan Vishnu Statue: बिहारमधील सिवान जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथे अनेक वर्षे जुनी भगवान विष्णू यांची शेकडो वर्षे जुनी मूर्ती मिळाल्याने परिसरातील वातावरण भक्तिमय झाले आहे. ही मूर्ती सुमारे २०० वर्षे जुनी असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Sperm donor: भेटा रिअल लाइफमधील स्पर्म डोनरसोबत, १५ मुलांना जन्म देऊन आता अडचणीत अडकला - Marathi News | Sperm donor who fathered 15 children but court denied him parental responsibility | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Sperm donor: भेटा रिअल लाइफमधील स्पर्म डोनरसोबत, १५ मुलांना जन्म देऊन आता अडचणीत अडकला

Sperm donor Story: स्पर्म डोनेशनचं काम त्याने घरातील लोकांच्या लपून केलं होतं आणि यामागचं कारणंही खास आहे. पण तो आता अशा अडचणीत सापडला आहे ज्याचा तो विचारही करू शकत नाही. ...

बहिणीच्या लग्नात केली अत्यंत लाजिरवाणा प्रँक, लग्न मोडणारच होतं इतक्यात... - Marathi News | bride pranks at sister's wedding everyone gets upset see what happens next | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बहिणीच्या लग्नात केली अत्यंत लाजिरवाणा प्रँक, लग्न मोडणारच होतं इतक्यात...

यानंतर आता वधूच्या या बहिणीनेच सोशल मीडियावर (Social Media) आपली व्यथा सांगितली, त्यानंतर काही लोक तिची मस्करी करत आहेत तर काहीजण तिच्या बहिणीचं कृत्य चुकीचं असल्याचं म्हणत आहेत. ...

एकाच महिन्यात २ वेळा प्रेग्नेंट झाली महिला, जुळ्या बाळांना दिला जन्म; डॉक्टरही हैराण - Marathi News | Woman in Texas becomes pregnant while already being pregnant | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकाच महिन्यात २ वेळा प्रेग्नेंट झाली महिला, जुळ्या बाळांना दिला जन्म; डॉक्टरही हैराण

Pregnancy: टेक्सासची राहणारी ३० वर्षीय कॅरा विनहोल्डने नुकताच जुळ्या बाळांना जन्म दिला. पण या दोन्ही बाळांचा कंसीव होण्याचा वेळ वेगवेगळा होता. ...

फुकटच्या जेवणासाठी कायदेशीररित्या कायमचे बदलले नाव, आता पश्चातापाची वेळ - Marathi News | people officially changed their name for free food now repenting | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :फुकटच्या जेवणासाठी कायदेशीररित्या कायमचे बदलले नाव, आता पश्चातापाची वेळ

तैवानमध्ये मोफत अन्न मिळवण्यासाठी शेकडो लोकांनी कायदेशीररित्या आपली नावं बदलली आहेत. ...

'या' अभिनेत्रीचा घाम विकत घेण्यासाठी चाहत्यांची उडते झुंबड; दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क! - Marathi News | tv star sells sweat and earns 40 lakh per day | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' अभिनेत्रीचा घाम विकत घेण्यासाठी चाहत्यांची उडते झुंबड; दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क!

एका तरुण टीव्ही स्टारने एका अशा गोष्टीचा बिझनेस केला आहे ज्याबद्दल जाणून घेतल्यावर तुम्हाला किळस वाटेल. ही सेलेब तरुणी तिचा घाम विकते. ...