लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

ठुकरा के मेरा प्यार...वजनामुळे गर्लफ्रेंड सोडून गेली, पठ्ठ्याने एका वर्षात 70 किलो वजन कमी केले - Marathi News | girlfriend Leaves because of over weight, boy did gyming and loses 70 kg in a year | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ठुकरा के मेरा प्यार...वजनामुळे गर्लफ्रेंड सोडून गेली, पठ्ठ्याने एका वर्षात 70 किलो वजन कमी केले

वाढत्या वजनामुळे गर्लफ्रेंडने ब्रेकअप केले, हार न मानता तरुणाने स्वतःच्या फिटनेसवर काम केले. ...

कानात भुणभुण करत चावणारा डास रात्रीच्या अंधारात तुम्हाला कसा शोधतो? रंजक आहे उत्तर - Marathi News | how does mosquito find you in night know the truth | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कानात भुणभुण करत चावणारा डास रात्रीच्या अंधारात तुम्हाला कसा शोधतो? रंजक आहे उत्तर

तुम्ही कधी हा विचार केलाय का की डास रात्रीच्या अंधारात आपल्याला शोधतात कसं? कशाच्या आधारे ते आपल्यापर्यंत पोहचतात? ...

ब्रिटन भारताला परत करणार ७ कलाकृती, लवकरच हस्तांतरणाच्या कागदावर स्वाक्षऱ्या - Marathi News | 7 artefacts including 14th-century Indo-Persian sword, 11th Century carved stone door jamb & others are being repatriated back from the UK. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटन भारताला परत करणार ७ कलाकृती, लवकरच हस्तांतरणाच्या कागदावर स्वाक्षऱ्या

ब्रिटनमधील (Brittan)भारतीय उच्चायुक्त कार्यवाहक सुजित घोष यांच्या उपस्थितीत केल्व्हिनग्रोव्ह आर्ट गॅलरी ॲंड म्युझियम (Kelvin grove art gallery and museum) येथे मालकीहक्क समारंभाच्या हस्तांतरणाच्या वेळी हा निर्णय औपचारिकरित्या जाहीर करण्यात आला होता. ...

इंटरव्युमध्ये महिलेला चुकीचा प्रश्न विचारल्याने कंपनीला द्यावी लागली ३ लाखांची नुकसानभरपाई - Marathi News | Domino's Store Pays ₹ 3 Lakh For Asking Woman Her Age In Job Interview | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इंटरव्युमध्ये महिलेला चुकीचा प्रश्न विचारल्याने कंपनीला द्यावी लागली ३ लाखांची नुकसानभरपाई

जगातल्या सर्वांत मोठ्या पिझ्झा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी महिला उमेदवाराला (Women Candidate) तिचं वय (Age) विचारलं. अधिकाऱ्यांना त्यांची ही चूक खूप महागात पडली. कंपनीला संबंधित महिला उमेदवाराची माफी तर मागावी लागलीच; पण तिला नुकसानभरपाईदेखील द्यावी लागली ...

केवळ ७ सेकंदात या फोटोतील महिला शोधा! सापडली तर तुम्ही खरे जिनियस - Marathi News | find woman in the picture optical illusion picture | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :केवळ ७ सेकंदात या फोटोतील महिला शोधा! सापडली तर तुम्ही खरे जिनियस

आता या पोपटाच्या फोटोत महिलेला शोधण्याचं चॅलेंज देण्यात आलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या पोपटाच्या फोटोत महिलेला शोधण्याचीच जणू स्पर्धाच लागली आहे. ...

Lottery News : वृद्ध महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् जिंकले 8 कोटी! - Marathi News | american woman randomly buy lottery ticket from mobile gas station and wins 8 million dollar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वृद्ध महिलेनं खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् जिंकले 8 कोटी!

Lottery News : ही महिला अमेरिकेतील मिशिगन राज्यातील लिनावी काउंटीची असून तिचे वय जवळपास 67 आहे. ...

दरमहा 19 हजार रुपये बोनस... 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं सरप्राईज! - Marathi News | boss gave 19 thousand bonus per month to his employees extra salary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दरमहा 19 हजार रुपये बोनस... 'या' कंपनीच्या बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं सरप्राईज!

Bonus : वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एका कंपनीच्या बॉसने आपल्या कर्मचाऱ्यांना सरप्राइज दिले आहे. ...

ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे... - Marathi News | Couple gets wedding card printed as tablet strip, here's how Twitter reacted | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ही पत्रिका आहे की औषधाच्या गोळ्यांची स्ट्रीप? फोटो पाहुन तुम्हालाही प्रश्न पडेल पण ही आहे...

सध्या जी लग्नपत्रिका समोर आली आहे, ती कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच पाहिली नसेल. अशीच लग्नपत्रिका बनवणाऱ्याच्या क्रिएटिव्हीटीला सर्वांनी दाद दिली आहे. अशीसुद्धा लग्नपत्रिका असू शकते, हे पाहूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल. ...