लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

Most Expensive Ice Cream: जगातील सर्वात महागडं आईसक्रिम, किंमत एवढी की ऐकून फुटेल घाम  - Marathi News | The most expensive ice cream in the world, the price is so much that you will break a sweat | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात महागडं आईसक्रिम, किंमत एवढी की ऐकून फुटेल घाम 

Most Expensive Ice Cream: जगात एक असंही आईसक्रीम आहे, जे केवळ अतिश्रीमंत लोकच खरेदी करू शकतात. कारण ते एवढं महाग आहे की, ते खरेदी करण्यासाठी गरीबांना कर्ज घ्यावं लागेल. ...

बापरे! खरेदी केलं ९ कोटींचं घर, ५ वर्षानंतर समोर आलं धक्कादायक सत्य; झालं होत्याच नव्हतं - Marathi News | australian couple jess and jackie morecroft evicted from house after court order | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बापरे! खरेदी केलं ९ कोटींचं घर, ५ वर्षानंतर समोर आलं धक्कादायक सत्य; झालं होत्याच नव्हतं

तुम्ही एखादे महागडे घर खरेदी केले असेल आणि त्यात पाच वर्षांपासून राहत असाल, पण अचानक तुम्हाला नोटीस आली की ते तुमचे घर नाही, तर तुम्ही काय कराल? ...

टी-शर्ट शब्दापुढे 'T' का लावला जातो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर! - Marathi News | What is the meaning of T in t-shirt, know the reson | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :टी-शर्ट शब्दापुढे 'T' का लावला जातो? 99 टक्के लोकांना माहीत नसेल उत्तर!

Meaning of T in T-shirt : टी-शर्ट म्हणजे T-Shirt या इंग्रजी शब्दात ‘T’ चा वापर का केला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? जर माहीत नसेल तर आज आम्ही ते सांगणार आहोत. ...

Optical Illusion: तुमचे डोळे तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 8 नंबरांमध्ये लपलेला 3 नंबर शोधा, ठराल जीनिअस! - Marathi News | Optical Illusion : Can you find 3 number hidden among 8 numbers | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: तुमचे डोळे तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर 8 नंबरांमध्ये लपलेला 3 नंबर शोधा, ठराल जीनिअस!

Optical Illusion : आज आम्ही तुमच्यासमोर एक शाब्दिक ऑप्टिकल इल्यूजन घेऊन आलो आहोत. जे बघून काही लोकांची झोप उडाली आहे. यात तुम्हाला बऱ्याच अंकांमध्ये एक वेगळा अंक शोधायचा आहे.  ...

एक अशीही अनोखी स्पर्धा, महिलांना पडद्यामागे लपवून पायांना दिलं जात होतं रेटींग! - Marathi News | British used to do this by looking at the feet of girls in era of 1900 you will be ashamed | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एक अशीही अनोखी स्पर्धा, महिलांना पडद्यामागे लपवून पायांना दिलं जात होतं रेटींग!

British Prettiest Ankle Competition: इंग्लंडमध्ये हा शो आयोजित केला जात होता. या स्पर्धेत सहभागी महिला आपलं शरीर लपवण्यासाठी पडद्यामागे उभ्या राहत होत्या किंवा बसत होत्या. ...

पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय गुंडेनूर नाल्यावरचा अनोखा पूल - Marathi News | The unique bridge over the Gundenur canal is the tourist attraction | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पर्यटकांसाठी आकर्षण ठरतोय गुंडेनूर नाल्यावरचा अनोखा पूल

Gadchiroli News मोठा नाला पार करण्यासाठी गडचिरोलीतील नागरिकांनी बांबू व लाकडाचा बनवलेला अनोखा पूल पर्यटकांसाठी आकर्षण ठरतो आहे. ...

या पाण्याच्या बॉटलच्या किंमतीत येईल महागडी ऑडी कार, जाणून घ्या इतक्या किंमतीचं कारण.... - Marathi News | World most expensive bottle cost 50 lakh rupee made by gold diamond and platinum | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या पाण्याच्या बॉटलच्या किंमतीत येईल महागडी ऑडी कार, जाणून घ्या इतक्या किंमतीचं कारण....

Most Expensive Bottle : आज आम्ही तुम्हाला पाण्याच्या एका अशा बॉटलबाबत सांगणार आहोत, जिची किंमत हजारो नाही तर लाखो रूपये आहे. चला जाणून घेऊ या बॉटलमध्ये असं काय आहे की, याची किंमत लाखो रूपये आहे.  ...

गोळ्यांच्या पाकिटावर लाल रंगाची रेषे का असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण... - Marathi News | Do you know why red line on your medicine strip | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :गोळ्यांच्या पाकिटावर लाल रंगाची रेषे का असते? तुम्हालाही माहीत नसेल कारण...

Interesting Facts : बरेच लोक गोळ्यांची पॅकेट आणतात आणि बिनधास्त घेतात. पण ते कधीच औषधांचं पाकीट बारकाईने किंवा त्यावरील गोष्टी बारकाईने बघत नाहीत. याने समस्या होऊ शकते.  ...