लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

खोकला आला म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टर 'कोमात' - Marathi News | Man went to doctor for treatment of cough so many worms seen in x-ray got goosebumps | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खोकला आला म्हणून डॉक्टरकडे गेला, एक्स-रे मध्ये जे दिसलं ते पाहून डॉक्टर 'कोमात'

Tapeworms In Human Body: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीचा स्कॅन करण्यात आलं ज्यात त्याच्या पोटामध्ये खूपसारे कीटक दिसले. ...

पत्नीपासून घटस्फोट घेतला....आनंद साजरा करण्यासाठी बंजी जंपिंग करण्यास गेला, दोरी तुटली आणि... - Marathi News | Brazil : Bungee jumping goes wrong for men after rope broken at midway | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीपासून घटस्फोट घेतला....आनंद साजरा करण्यासाठी बंजी जंपिंग करण्यास गेला, दोरी तुटली आणि...

Bungee Jumping By Man: एका व्यक्तीने पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर आनंद साजरा करण्यासाठी तो टूरवर निघाला आणि बंजी जंपिंग करण्यासाठी पोहोचला. पण त्याने बंजी जंपिंगसाठी जशी उडी घेतली तेव्हा ती दोरी तुटली. ...

"मुलाला बॉयफ्रेंड समजतात लोक"; तरुण दिसण्यासाठी महिलेने केल्या 200 सर्जरी, सांगितलं खरं वय - Marathi News | woman had 200 surgeries to look young spend crores people think son is boyfriend | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"मुलाला बॉयफ्रेंड समजतात लोक"; तरुण दिसण्यासाठी महिलेने केल्या 200 सर्जरी, सांगितलं खरं वय

महिलेने कायमस्वरूपी तरुण दिसण्यासाठी 200 हून अधिक सर्जरी केल्या आहेत आणि आतापर्यंत 8 कोटींहून अधिक रुपये खर्च केले आहेत. ...

Optical Illusion: या फोटोत शोधायचा आहे 5 हा आकडा, 10 सेकंदाचा आहे वेळ! - Marathi News | Optical Illusion : Can you find 5 number hidden among 2 numbers known as master mind | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Optical Illusion: या फोटोत शोधायचा आहे 5 हा आकडा, 10 सेकंदाचा आहे वेळ!

Optical Illusion : हा फोटो एका इन्स्टा हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात तुम्हाला लपलेला एक नंबर  शोधायचा आहे. जर तुम्हाला तुमची नजर तीक्ष्ण आहे असं वाटत असेल तर तुम्हाला यात 5 हा नंबर शोधायचा आहे. ...

Video: नवरा कामावरुन घरी परतला, बायकोने लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, कारण काय..? - Marathi News | Video: Husband returned home from work, wife beat him, why..? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: नवरा कामावरुन घरी परतला, बायकोने लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, कारण काय..?

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

आनंद साजरा करू की दु:ख... नवऱ्याच्या मृत्यूनंतर मिळालं असं सरप्राईज; भावूक झाली बायको - Marathi News | wife became millionaire after husband death emotional moment for grieving family | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आनंद साजरा करू की दु:ख... नवऱ्याच्या मृत्यूनंतर मिळालं असं सरप्राईज; भावूक झाली बायको

कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही फारशी चांगली नव्हती. पण दरम्यानच्या काळात असे काही घडले की एका झटक्यात महिलेचे नशीब पालटले. ...

"100 वर्षांचे असते तरी फरक पडला नसता..."; 24 वर्षाच्या तरुणीने 85 वर्षीय व्यक्तीशी केलं लग्न - Marathi News | 24 year girl married with 85 year old man tells love story proposal | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :"100 वर्षांचे असते तरी फरक पडला नसता..."; 24 वर्षाच्या तरुणीने 85 वर्षीय व्यक्तीशी केलं लग्न

24 वर्षीय तरुणीने 85 वर्षांच्या व्यक्तीशी लग्न केलं आहे. ...

धक्कादायक! घटस्फोट साजरा करताना ७० फुटावरून कोसळला, मणका मोडला - Marathi News | man plunges 70ft after rope broke after bungee jump to celebrate divorce | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :धक्कादायक! घटस्फोट साजरा करताना ७० फुटावरून कोसळला, मणका मोडला

दोरखंड निसटल्याने दुर्घटना. ...