लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, मराठी बातम्या

Jara hatke, Latest Marathi News

'पलंगतोड' मिठाई एकदा खा आणि मदमस्त व्हा, पाहा कुठे मिळते 'ही' मिठाई; खाल्ल्यावर नेमकं काय होतं? - Marathi News | Which Indian city famous for Palangtod mithai ingredients you should know | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'पलंगतोड' मिठाई एकदा खा आणि मदमस्त व्हा, पाहा कुठे मिळते 'ही' मिठाई; खाल्ल्यावर नेमकं काय होतं?

Palangtod Mithai : तुम्हाला माहिती आहे का, भारतातील ते एकमेव शहर कोणते आहे जिथे ही मिठाई खाण्यासाठी लोक रांगा लावतात? चला तर तेच जाणून घेऊया. ...

मनुष्यांनी पहिल्यांदा कशाची शेती केली होती? माहीत नसेल तर जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर... - Marathi News | Which grains did humans first cultivate, know the interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मनुष्यांनी पहिल्यांदा कशाची शेती केली होती? माहीत नसेल तर जाणून घ्या या प्रश्नाचं उत्तर...

Interesting Facts About Crops: साधारण ९ ते १० हजार वर्षांपूर्वी मानवाने नीटपणे शेती करायला शिकले होते. त्या काळातील काही पुरावे दर्शवतात की, शेतीमुळे मानवी जीवनात मोठा बदल झाला. ...

इजिप्तमध्ये आढळले 2000 वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख; प्राचीन इतिहासाची पाने उलगडणार... - Marathi News | Tamil Brahmi inscriptions: 2000-year-old Tamil and Brahmi inscriptions found in Egypt; A new turn in Indo-Egyptian history | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इजिप्तमध्ये आढळले 2000 वर्षे जुने तमिळ-ब्राह्मी शिलालेख; प्राचीन इतिहासाची पाने उलगडणार...

Tamil Brahmi inscriptions: कोण होता 'तो' पहिला भारतीय, ज्याचे नाव कबरींवर कोरलेले...? ...

बाप रे बाप! देशातील 'या' एकाच स्टेशनवर आहेत तब्बल २३ प्लॅटफॉर्म, इतकं मोठं की फिरायला लागेल अख्खा दिवस - Marathi News | Which railway station has 23 platforms know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाप रे बाप! देशातील 'या' एकाच स्टेशनवर आहेत तब्बल २३ प्लॅटफॉर्म, इतकं मोठं की फिरायला लागेल अख्खा दिवस

Railway Interesting Facts: सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, देशाची आर्थिक राजधानी मुंबईचं रेल्वे स्टेशन सगळ्यात मोठं किंवा जास्त प्लॅटफॉर्म असलेलं स्टेशन असेल. पण असं नाहीये. ...

लहान लेकीला सोबत घेऊन रिक्षा चालवणारा प्रेमळ बाप, जगण्याचा संघर्ष पण हिंमत मोठी! पाहा व्हिडिओ - Marathi News | Unconditional love, responsibility and the struggle for survival, a father who keeps his daughter with him in an auto rickshaw; you will be emotional after reading this. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान लेकीला सोबत घेऊन रिक्षा चालवणारा प्रेमळ बाप, जगण्याचा संघर्ष पण हिंमत मोठी! पाहा व्हिडिओ

Emotional Viral Video: सध्या सोशल मीडियावर वडील आणि लेकीच्या नात्याची, प्रेमाची, जबाबदारीची आणि मजबुरीची अशीच एक हृदयस्पर्शी कहाणी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. जी पाहून कुणाचंही मन भरून येईल. ...

समुद्री जहाजांना एक किलोमीटर अंतर पार करायला किती खर्च येतो, कोणत्या इंधनाचा वापर होतो? - Marathi News | How much fuel does a ship consume and the cost per kilometer, which fuel use in it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :समुद्री जहाजांना एक किलोमीटर अंतर पार करायला किती खर्च येतो, कोणत्या इंधनाचा वापर होतो?

Ship Fuel Consumption : गाड्यांच्या मायलेजपेक्षा भव्य कार्गो जहाजांच्या मायलेजचा विषय जरा वेगळा आणि किचकट असतो. तोच आपण समजून घेणार आहोत. ...

एकही दार आणि खिडकी नसलेली देशातील एकमेव रेल्वे, कशासाठी वापरली जाते 'ही' रेल्वे आणि अशी का असते? - Marathi News | India's only train which run without window and door know interesting facts | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :एकही दार आणि खिडकी नसलेली देशातील एकमेव रेल्वे, कशासाठी वापरली जाते 'ही' रेल्वे आणि अशी का असते?

Railway Interesting Facts: भारतात एक अशी रेल्वे आहे जिला ना दारं असतात, ना खिडक्या. चला तर पाहुया ही रेल्वे कोणती आहे अशी का असते आणि कशासाठी वापरली जाते? ...

चॅलेंज! समुद्रावर उडत असलेल्या पक्ष्याच्या फोटोतील ३ फरक शोधा, ३० सेकंदात जो शोधेल तो ठरेल बाजीगर - Marathi News | Challenge! Find 3 differences in the photo of a bird flying over the sea, whoever finds them in 30 seconds will be the magician | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! समुद्रावर उडत असलेल्या पक्ष्याच्या फोटोतील ३ फरक शोधा, ३० सेकंदात जो शोधेल तो ठरेल बाजीगर

Optical Illusion : आजचे कोडे तुम्हाला नक्कीच विचारात पाडेल. हे आव्हान स्वीकारायला तुम्ही तयार आहात का? समुद्रावर उडणाऱ्या एका पक्ष्याच्या दोन एकसारख्या दिसणाऱ्या चित्रांकडे नीट पाहा. ...