लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

'पाक'चा क्रूरपणा! काश्मिरी जनतेवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू - Marathi News | Pak's brutality! Firing on Kashmiri people, two deaths | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाक'चा क्रूरपणा! काश्मिरी जनतेवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार पोलीस जखमी - Marathi News | Terrorist grenade attack in Jammu and Kashmir, four policemen injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार पोलीस जखमी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामामधील पोलीस स्टेशनवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचे वृत्त आहे. ...

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएच्या चार्जशीटमध्ये 12 जणांसह हाफिज सईद व सय्यद सलाहुद्दीनचा समावेश - Marathi News | Nirbhaya chargesheet included 12 people including Hafiz Saeed and Syed Salahuddin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएच्या चार्जशीटमध्ये 12 जणांसह हाफिज सईद व सय्यद सलाहुद्दीनचा समावेश

काश्मीरमधील दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याप्रकरणी एनआयएनं चार्जशीट दाखल केलं आहे. या चार्जशीटमध्ये 12 जणांची नावं टाकण्यात आली आहे. ...

तीन वर्षांमध्ये 8 लाख भाविकांनी घेतले अमरनाथाचे दर्शन - Marathi News | In the last three years, 8 lakh devotees took Amarnath's philosophy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन वर्षांमध्ये 8 लाख भाविकांनी घेतले अमरनाथाचे दर्शन

गेल्या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये 8 लाख लोकांनी अमरनाथाचे दर्शन घेतल्याची माहिती जम्मू आणि काश्मीर राज्याच्या विधानसभेत आज गेण्यात आली. यासंदर्भात नॅशनल कॉन्फरन्सचे सदस्य मियाँ अल्ताफ अहमद यांनी माहिती विचारली होती. ​​​​​​​ ...

भारतीय लष्कराचं मोठं ऑपरेशन : जम्मू काश्मीरमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu and Kashmir : Four JeM terrorists killed in Dulanja Uri while infiltrating | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराचं मोठं ऑपरेशन : जम्मू काश्मीरमध्ये 'जैश-ए-मोहम्मद'च्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये जैश-ए- मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलेले आहे. ...

थंडीच्या मोसमात असं दिसतं श्रीनगर! - Marathi News |  Srinagar looks like this in winter season! | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :थंडीच्या मोसमात असं दिसतं श्रीनगर!

मारले जाणारे अतिरेकी हे आपलेच भाऊ, पीडीपी आमदार एजाज मीर यांचे विधान - Marathi News | The statement of PDP legislator Ejaz Mir, his brother, was killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मारले जाणारे अतिरेकी हे आपलेच भाऊ, पीडीपी आमदार एजाज मीर यांचे विधान

काश्मीरमधील दहशतवादी ‘शहीद’ होतात, ते आपल्या भावांसारखेच आहेत. त्यांचा मृत्यू साजरा करणे चुकीचे आहे, असे वक्तव्य काश्मीरमधील पीपल्स डेमॉक्रेटिक पार्टी (पीडीपी) या सत्ताधारी पक्षाचे आमदार एजाज अहमद मीर यांनी केले असून, त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे. ...

दहशतवादी अफजल गुरुच्या मुलाने बारावीत मिळवलं डिस्टिंक्शन, दहावीत मिळवले होते 95 टक्के - Marathi News | Terrorist Afzal Guru's son Galib gets distinction in 12th Exam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी अफजल गुरुच्या मुलाने बारावीत मिळवलं डिस्टिंक्शन, दहावीत मिळवले होते 95 टक्के

अफजल गुरुचा मुलगा गालिब अफजल गुरुने 12 वीच्या बोर्ड परिक्षेत डिस्टिंक्शन मिळवलं आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपुर्वी दहावीच्या बोर्ड परिक्षेत गालिबने 95 टक्के मिळवले होते. ...