लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुरक्षेच्या कारणास्तव 71 शाळा बंद - Marathi News | Jammu & Kashmir: Pakistan violated ceasefire in Nowshera sector of Rajouri district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरापती पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन, सुरक्षेच्या कारणास्तव 71 शाळा बंद

सीमेरेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याने गुरूवारी (1 फेब्रुवारी ) लॅम परिसरातील एकूण 71 शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. ...

काश्मिरातील मृतांची संख्या तीनवर, लष्कराचा गोळीबार; भाजपा-पीडीपी यांच्यात वादावादी - Marathi News |  Three dead, Army firing by militants; Controversy between BJP-PDP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरातील मृतांची संख्या तीनवर, लष्कराचा गोळीबार; भाजपा-पीडीपी यांच्यात वादावादी

काश्मीरमधील शोपियां येथे लष्कराने शनिवारी दुपारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या युवक बुधवारी मरण पावला. या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे शोपियांमध्ये तणाव वाढला आहे. ...

काश्मिरात नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडली आहे! उपमुख्यमंत्री निर्मल सिंह - Marathi News |  The situation on the Line of Control in Kashmir has been spoiled! Deputy Chief Minister Nirmal Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात नियंत्रण रेषेवरील परिस्थिती बिघडली आहे! उपमुख्यमंत्री निर्मल सिंह

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले. ...

‘ती’ बनली तरुणींची रोल मॉडेल; व्यवसायातून घेतली यशस्वी भरारी - Marathi News | 'She' made role model of the young girl; Successful take away from business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ती’ बनली तरुणींची रोल मॉडेल; व्यवसायातून घेतली यशस्वी भरारी

काश्मिरमधील एका तरूणीने हटके मार्ग पत्करला, तो व्यवसायाचा! वर्षभरातच तिच्या व्यवसायाने यशस्वी भरारी घेतल्याने तिच्याकडे पाहून इतर तरूणींच्या आशाही पल्लवित झाल्या असून, ती तरूणींची ‘रोल मॉडेल’ बनली आहे.  ...

‘महाराष्ट्रीय फ्युजन-काश्मिरी फ्युजन’ नृत्याचा सुंदर आविष्कार; जिंकली पुणेकरांची मने - Marathi News | 'Maharashtrian Fusion-Kashmiri Fusion' is a beautiful invention of dance; program in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘महाराष्ट्रीय फ्युजन-काश्मिरी फ्युजन’ नृत्याचा सुंदर आविष्कार; जिंकली पुणेकरांची मने

सरहद आणि अरहाम फाउंडेशन आयोजित आणि जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमी व जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या अकरावा काश्मीर महोत्सव सोहळा रंगला. ...

'अफस्पा'वर पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही- बिपीन रावत - Marathi News | There is still no time for reconsideration on Afspa - Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अफस्पा'वर पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही- बिपीन रावत

जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. ...

लंडनमधील उच्चायुक्तालयाबाहेर भारतसमर्थक व विरोधक यांचा राडा - Marathi News |  Rada of anti-India and opponent outside London's High Commission | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडनमधील उच्चायुक्तालयाबाहेर भारतसमर्थक व विरोधक यांचा राडा

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात जोरदार चकमक झडली. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडविण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली. ...

प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्याच्या तरूणीला जम्मू-काश्मीरमधून अटक - Marathi News | Pune's teenage girl from ISIS to kashmir valley; The possibility of offence? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचणाऱ्या पुण्याच्या तरूणीला जम्मू-काश्मीरमधून अटक

एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतर ही येरवडा येथील एक १८ वर्षाची तरुणी पुन्हा इसिसच्या संपर्कात आली आहे. सध्या ती काश्मीरमध्ये असून तिच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. ...