लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
भेदरलेल्या त्या मुलीच्या कुटुंबीयांनी सोडले गाव  - Marathi News | The families of Asifa's left the village | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भेदरलेल्या त्या मुलीच्या कुटुंबीयांनी सोडले गाव 

जम्मू-काश्मीरमधील कथुआ येथे आठ वर्षांच्या मुलीवर झालेला बलात्कार आणि हत्येच्या घटनेनंतर देशभरात संताप आणि निषेधाचे वातावरण आहे. दरम्यान, या घटनेनंतर भेदरलेले पीडित आसिफाचे कुटुंबीय... ...

शहीद किरण थोरात यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी - Marathi News | Salute to Shahid Kiran Thorat at the Aurangabad airport | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहीद किरण थोरात यांना औरंगाबाद विमानतळावर सलामी

 औरंगाबाद जिल्ह्याचे वीरपुत्र शहीद किरण पोपटराव थोरात यांचे पार्थिव सायंकाळी ६.३० वाजता लष्कराच्या विशेष विमानाने औरंगाबादेतील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. ...

पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान किरण थोरात यांना वीरमरण  - Marathi News | One anather Indian Soldier Martyred in Pakistan Firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील जवान किरण थोरात यांना वीरमरण 

नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून, पाकिस्तानच्या गोळीबारात महाराष्ट्रातील अजून एका शूर जवानाला वीरमरण आले आहे.   ...

जम्मू काश्मीरमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक, परिसरात इंटरनेट सेवा बंद - Marathi News | encounter between terrorist and forces in kulgam area of kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक, परिसरात इंटरनेट सेवा बंद

दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात मंगळवारी (10 एप्रिल) रात्रीपासून भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद - Marathi News | Two jawans have lost their lives in ceasefire violation by Pakistan Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन, 2 जवान शहीद

पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. ...

शहीद शुभम मुस्तापुरेला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप - Marathi News | Shahid Shubham Musthpure's last message | Latest parabhani Photos at Lokmat.com

परभणी :शहीद शुभम मुस्तापुरेला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

कोनेरवाडीच्या वीरपुत्राला शेवटचा निरोप; शहीद जवान शुभमवर शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार - Marathi News | The last message to the heroic son of Konervadi; The funeral procession of the martyr Jawan Shubham | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :कोनेरवाडीच्या वीरपुत्राला शेवटचा निरोप; शहीद जवान शुभमवर शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

कोनेरवाडी येथे शहीद जवान शुभम मुस्तापुरेवर आज सकाळी अकरा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स - Marathi News | Government plans 14000 bunkers to shield civilians from Pakistan fire | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत-पाक सीमेवर नागरिकांसाठी 'सुरक्षाकवच'; उभारले जाणार 14 हजार बंकर्स

प्रत्येक 40 घरांसाठी एक अशा पद्धतीने सार्वजनिक बंकर्सचे नियोजन करण्यात आले आहे. ...