Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
जम्मूतील कथुआ येथे ८ वर्षाच्या बालिकेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी १५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास शहरातून कँडलमार्च काढत घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला़ ...
जम्मू-काश्मीरमधील पीडीपी-भाजपा सरकारला कोणत्याही प्रकारचा धोका नसून हे सरकार उत्तम प्रकारे काम करत असल्याचे भाजपाचे सरचिटणीस राम माधव यांनी स्पष्ट केले. ...
देशभर हॅशटॅगसह ‘रेपरोको’ अभियान हाती घेतले गेले आहे. अशा अमानवी घटनांच्या निषेध स्वाक्षरी अभियानाने नोंदविला जाणार असून मृत मुलींसाठी प्रार्थनाही केली जाणार आहे. ...
ज्या आठ वर्षांच्या बकरवाल समाजाच्या मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला, नंतर तिची हत्या केली, तिचे दफन गावात करू देण्यास गावकऱ्यांनी नकार दिल्याचे उघडकीस आले आहे. ...