लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
'मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री', कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचं वादग्रस्त विधान - Marathi News | mehbooba mufti is jihadi CM, says lawyer of kathua rape accused | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मेहबूबा मुफ्ती जिहादी मुख्यमंत्री', कथुआ प्रकरणातील आरोपीच्या वकिलांचं वादग्रस्त विधान

इस्लामी अजेंड्याच्या माध्यमातून हिंदूबहूल जम्मूमध्ये लोकसंख्येत बदल घडविण्याचा त्यांचा मानस आहे. ...

नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान, तीन बंकर उद्ध्वस्त - Marathi News | Indian army crackdown on Line of Control, killed five Pakistani soldiers, destroyed three bunkers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानच्या पाच सैनिकांना घातले कंठस्नान, तीन बंकर उद्ध्वस्त

 नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराने आज मोठी कारवाई केली आहे. राजौरी आणि पुंछ परिसरात भारतीय लष्कराने केलेल्या या कारवाईत पाकिस्तानचे तीन बंकर उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. ...

Kathua Rape Case : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनं केला सर्वात मोठा खुलासा - Marathi News | kathua confirmation delhi fsl report gangrape strong evidence dat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kathua Rape Case : दिल्लीच्या फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टनं केला सर्वात मोठा खुलासा

कथुआ सामूहिक बलात्कार प्रकरणात एक मोठा खुलासा झाला ...

जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल : राष्ट्रपती - Marathi News | The patience of the people of Jammu and Kashmir is inevitable: the President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या लोकांचे धैर्य अविचल : राष्ट्रपती

जम्मू आणि काश्मीरवर अनेक चढ-उतार व गोंधळाचा परिणाम झाला. ...

भारत अब शर्मिंदा हैं : नाशिकमध्ये मुस्लीम महिलांचा कॅन्डल मार्च - Marathi News | India is now ashamed: Muslim Women's Candal March in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारत अब शर्मिंदा हैं : नाशिकमध्ये मुस्लीम महिलांचा कॅन्डल मार्च

बलात्काराच्या घटनेतील संशयित राजकीय आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी व सदर गुन्ह्यांचा खटला जलद न्यायालयात चालविला जावा, या मागणीसाठी जुने नाशिकमधील सर्वपक्षीय नगरसेवकांसह मुस्लीम महिला, तरुण, तरुणी रस्त्यावर उतरल्या. ...

Kathua Rape Case :  जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या 9 मंत्र्यांनी दिले राजीनामे  - Marathi News | Kathua Rape Case: 9 BJP ministers in Jammu and Kashmir resign | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kathua Rape Case :  जम्मू-काश्मीरमधील भाजपाच्या 9 मंत्र्यांनी दिले राजीनामे 

कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असून, पीडीपीसह राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या 9 मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. ...

Kathua Case: हिंदूंची बदनामी करणारे पाकड्यांचे कठुआतील 'खरे' साथीदार - Marathi News | Kathua Case - 'Real' associates of Paki conspirators to malign Hindus | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Kathua Case: हिंदूंची बदनामी करणारे पाकड्यांचे कठुआतील 'खरे' साथीदार

कठुआतील चिमुरड्या मुलीवर अमानुष अत्याचार झाले. निर्घृण हत्याही. संतापाचा वणवा भडकलाय. मात्र काही या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन संभ्रम निर्माण करण्याचा विखारी डाव खेळतायत.  ...

Kathua Rape Case : सर्व काही समोर येईल, आमची नार्को चाचणी करा - आरोपींची मागणी - Marathi News | Kathua Rape Case: Kathua rape case LIVE: Trial begins, next hearing on April 28; accused demand narco test | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Kathua Rape Case : सर्व काही समोर येईल, आमची नार्को चाचणी करा - आरोपींची मागणी

याप्रकरणी पुढची सुनावणी 28 एप्रिलला आहे.  ...