लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरमधल्या शोपियानमध्ये स्कूल बसवर दगडफेक, एक लहानगा जखमी - Marathi News | J&K: School bus targeted by stone-pelters near Shopian, Class II student suffers head injury as Mehbooba Mufti condemns incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधल्या शोपियानमध्ये स्कूल बसवर दगडफेक, एक लहानगा जखमी

शोपियानमधल्या कनिपोरामध्ये चक्क एका स्कूल बसवर दगडफेक करण्यात आल्यानं अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. ...

 काश्मीरमध्ये तैनात होणार दहशतवाद्यांचे कर्दनकाळ, ब्लॅक कॅट कमांडोंच्या तैनातीबाबत विचार  - Marathi News | Think about the deployment of the black cat commandos in the Kashmir Valley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : काश्मीरमध्ये तैनात होणार दहशतवाद्यांचे कर्दनकाळ, ब्लॅक कॅट कमांडोंच्या तैनातीबाबत विचार 

दहशतवाद्यांचा सामना करण्यासाठी आता विशेष प्रशिक्षित एनएसजीचे ब्लॅक कॅट कमांडो लवकरच जम्मू काश्मीरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत. ...

अजब न्याय भाजपाचा... कथुआतील आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाची 'बक्षिसी' - Marathi News | rajeev jasrotia bjp mla seen in a rally in support of kathua gangrape accused elevated to the post of minister in jammu-kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अजब न्याय भाजपाचा... कथुआतील आरोपींचं समर्थन करणाऱ्या आमदाराला मंत्रिपदाची 'बक्षिसी'

भाजपा आणि पीडीपी सरकारचा 30 एप्रिल रोजी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. या दरम्यान जम्मू-काश्मीर विधानसभा अध्यक्ष कविंद्र गुप्ता आणि दुस-या एका आमदारानं मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

लष्कराने केली हिजबुलच्या 'टायगर'ची शिकार, दहशतवाद्यांविरोधात लष्कराला मोठे यश - Marathi News | Hizbul Mujahideen's top commander Sameer Tiger has been killed by the Indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराने केली हिजबुलच्या 'टायगर'ची शिकार, दहशतवाद्यांविरोधात लष्कराला मोठे यश

काश्मीर खोऱ्यात लष्कराकडून चालविण्यात येत असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेला सोमवारी मोठे यश मिळाले असून, सोमवारी दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत लष्कराने हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर समीर टायगर याला कंठस्नान घातले आहे. ...

Jammu-Kashmir : कविंद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उप-मुख्यमंत्री - Marathi News | jammu and kashmir next dy cm kavinder gupta speak about kathua rape case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : कविंद्र गुप्ता जम्मू-काश्मीरचे नवे उप-मुख्यमंत्री

कविंद्र गुप्ता हे जम्मू-काश्मीरचे नवे उप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. ...

जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांचा राजीनामा - Marathi News | Jammu and Kashmir's Deputy Chief Minister Nirmal Singh resigns | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंग यांचा राजीनामा

जम्मू  आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री निर्मल सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  ...

आता गाढवही देणार नायब तहसीलदार पदाची परीक्षा? - Marathi News | donkey gets admit card to write exam in Jammu and Kashmir | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आता गाढवही देणार नायब तहसीलदार पदाची परीक्षा?

सरकारी बाबूंचा असाही गाढवपणा ...

'दहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा' - Marathi News | wrong map of jammu kashmir in tenth standard book radhakrishna vikhe patil writes to cm devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'दहावीच्या पुस्तकात जम्मू-काश्मीरचा नकाशा चुकीचा'

दोषींवर कारवाई करण्याची राधाकृष्ण विखे पाटील यांची मागणी ...