लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result, मराठी बातम्या

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir : One terrorist has been gunned down by security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : पुलवामा चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील अवंतीपुरा परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शुक्रवारी (28 डिसेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात नागरिकाचा मृत्यू - Marathi News | pakistan violated ceasefire in naushera of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; गोळीबारात नागरिकाचा मृत्यू

नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या सैनिकांकडून गोळीबार करण्यात आला. ...

सलाम... भारतीय लष्कराचा 18 हजार फुटांवर विश्वविक्रम - Marathi News |  Army helicopter fixes 18,000 feet, maximum in Siachen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलाम... भारतीय लष्कराचा 18 हजार फुटांवर विश्वविक्रम

जम्मू-काश्मीरमधील सियाचिन ग्लेशियरमध्ये १८ हजार फुटांवर बिघाड झाल्याने अडकलेले हेलिकॉप्टर दुरुस्त करून लष्करातील तंत्रज्ञ व पायलटने पुन्हा तळछावणीला आणले. ...

जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | Sniping Like Beheading Will Avenge Killings By Pakistan Say indian Army Officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांच्या हौतात्म्याचा बदला घेऊ; भारतीय लष्कराचा पाकिस्तानला इशारा

स्नायपर हल्ल्यानंतर भारतीय लष्कराचा सूचक इशारा ...

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमावर्ती भागातील शाळा बंद - Marathi News | Pakistan violates ceasefire in Rajouri district, schools shut for the day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; सीमावर्ती भागातील शाळा बंद

गोळीबारामुळे खबरदारीचा उपाय म्हणून येथील जिल्हा प्रशासनाने या भागातील शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. ...

आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी - Marathi News | ITBP troops bus crashed in valley; One killed, 24 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळली; एकाचा मृत्यू, 24 जखमी

जम्मू- श्रीनगर महामार्गावरील रामबन जिल्ह्यातील खूनी नाला येथे हा अपघात झाला. ...

इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला - Marathi News |  Imran Khan presented the issue of Kashmir to the UN | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांनी काश्मीरचा मुद्दा ‘यूएन’कडे मांडला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अ‍ॅन्टोनियो ग्युटर्स यांना फोन करून त्यांच्याकडे काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रवक्त्या स्टेफे न ड्युजारिक यांनी ही माहिती दिली. ...

जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा  - Marathi News | Jammu and Kashmir : Encounter underway between terrorists & security forces in Tral, Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : अवंतीपोरामध्ये चकमकीदरम्यान 6 दहशतवाद्यांचा खात्मा 

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरमधील त्राल येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...