lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामिया

जामिया

Jamia protest, Latest Marathi News

“मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवलं गेलं”: आसिफचा दावा - Marathi News | asif iqbal tanha claims that being a muslim made me a jihadist and anti national | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मुस्लिम असल्यामुळेच मला जिहादी आणि देशविरोधी ठरवलं गेलं”: आसिफचा दावा

दिल्ली दंगलीप्रकरणी जामिनावर बाहेर आलेल्या आसिफ इकबाल तन्हा याने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

दिल्लीतील दंगल घडली की घडवली...? - Marathi News | did riots and violence in delhi purposely happened | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दिल्लीतील दंगल घडली की घडवली...?

‘मन की बात’ करणारे पंतप्रधान स्वपक्षाच्या नेत्यांच्या विभाजनवादी भाषणांवर मौन साधतात, हे या घटनाक्रमातही दिसून आले. ...

शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा उजव्या विचारसरणीचा प्रयत्न : सुश्मिता देव - Marathi News | Right Thinking Attempts to Destroy Educational Environment: Sushmita Dev | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा उजव्या विचारसरणीचा प्रयत्न : सुश्मिता देव

जामिया आणि जेएनयूसारख्या विद्यापीठामध्ये दिसणारे वातावरण देशासाठी फारसे पोषक नाही. येथील शैक्षणिक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न उजव्या विचारसरणीकडून होत आहे, असा आरोप अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष सुश्मिता देव यांनी केला. ...

पोलीस लाठीमारात जखमी विद्यार्थ्याने मागितली भरपाई - Marathi News | Injured student demands compensation in police sticks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोलीस लाठीमारात जखमी विद्यार्थ्याने मागितली भरपाई

‘जामिया’ प्रकरणी याचिका : केंद्र, आप, पोलिसांना उत्तर मागितले ...

व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार - Marathi News | Video Viral: Policeman sticks in 'Jamia' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हिडिओ व्हायरल : ‘जामिया’त पोलिसांचा लाठीमार

१५ डिसेंबरच्या कारवाईचे सीसीटीव्ही चित्रीकरण आले समोर : दिल्ली पोलिसांची बदनामी; सर्वच स्तरांतून जोरदार टीका ...

Jamia Protest : 'जामिया'मध्ये पुन्हा एकदा तणाव; 'गोली मारो' घोषणा देत विद्यापीठात घुसला मोठा जमाव - Marathi News | Breaking: youth marching openly on the road near Jamia university | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jamia Protest : 'जामिया'मध्ये पुन्हा एकदा तणाव; 'गोली मारो' घोषणा देत विद्यापीठात घुसला मोठा जमाव

Jamia Protest News : मोठ्या संख्येने जमलेल्या लोकांना जामियाच्या विरोधात घोषणाबाजी सुरु केली आहे ...

हिंसाचार पसरवण्यासाठी मिळाला होता पैसा?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघड  - Marathi News | Did you get money to spread violence? reveals shocking revelations in Sharjeel's inquiry | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिंसाचार पसरवण्यासाठी मिळाला होता पैसा?; शरजीलच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे उघड 

जामियाप्रकरणी शरजील इमामलाही अटक केली जाऊ शकते. तपासादरम्यान, पोलिसांना शरजीलच्या लॅपटॉपवरून असे अनेक पुरावे सापडले की त्यांनी सीएएविरूद्ध लोकांना आंदोलन करण्यास प्रोत्साहित केले ...

जामिया विद्यापीठाजवळ पुन्हा गोळीबार, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना - Marathi News | firing at gate of jamia millia islamia university by two unidentified persons | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जामिया विद्यापीठाजवळ पुन्हा गोळीबार, गेल्या चार दिवसातील तिसरी घटना

गेल्या चार दिवसात दिल्लीतील जामिया विद्यापीठ परिसरात गोळीबार केल्याची ही तिसरी घटना आहे. ...