पोलिसांनी रस्त्याने पालकडून येत असलेल्या दोन मोटारसायकलस्वारांना चौकशीसाठी थांबविण्याचा प्रयत्न केला असता, दोन्ही मोटारसायकलवरील दोन जणांनी ठासणीच्या बंदुकीतून गस्तीवरील पोलिसांच्या दिशेने दोन फैरी झाडून पोबारा केला. ...
कजगाव येथील राजकुवरनगर भागातील दोन घरं व शेजारील श्री समर्थ बैठक केंद्राजवळील एक घर अशी तीन घरे अज्ञात चोरट्यांनी फोडून चार ते साडेचार लाखाचा ऐवज लांबवला. ...