जळगाव, मराठी बातम्या FOLLOW Jalgaon, Latest Marathi News
जिल्ह्याच्या विविध भागात मध्यरात्रीपासून ते अगदी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस बरसला. पावसाळा तोंडावर असताना बरसलेल्या या मान्सूनपूर्व पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे ...
राज्य शासनाच्या कृषी विभागाने युरियाचा दीड लाख मेट्रिक टन खतांचा बफर स्टाॅक केला आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिली. ...
१८ वर्षांच्या तरुणाच्या घशात दात घासताना सहा इंचाचा ब्रश घशात गेला. काही केल्या तो निघेना, एक्सरेत पण दिसेना. दुर्बीण टाकून तो दिसला. ...
पाचोरा ग्रामीण रुग्णालयात सर्रासपणे दोनशे रुपयांत चाचणी न घेता ‘निगेटिव्ह’चे रिपोर्ट दिले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...
पोलिसांच्या टीमने चाळीसगावच्या एक व नाशिकच्या दोन अशा तीन चोरट्यांकडून चार मोटारसायकली ताब्यात घेऊन त्या तिघांना अटक केली आहे. ...
अनेक वर्षापासूनची येथील जुना पाॕवर हाऊस परिससरातील प्रलंबित असलेली रस्त्याची समस्या अवघ्या काही मिनिटात सुटली आहे. ...
ठिकठिकाणी साचले पाणी, अनेक भागातील वीजपुरवठा खंडित ...
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वरील सर्वे गावाजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास केमिकल टँकर व ट्रक यांच्यात अपघात झाला. ...