लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव, मराठी बातम्या

Jalgaon, Latest Marathi News

चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी - Marathi News | heavy rain in chalisgaon water entered many houses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात मुसळधार पावसाची हजेरी; नागद रोड परिसरात अनेक घरांमध्ये घुसले पाणी

बुधवारी रात्री चाळीसगाव आणि परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

धक्कादायक! अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, मोठा अपघात टळला! - Marathi News | Pataliputra express accident in jalgaon chalisgaon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! अर्धी ट्रेन गेली पुढे, अर्धी राहिली मागे; भीतीने प्रवाशांमध्ये थरकाप

Pataliputra Express : घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ...

'त्या' हल्ल्यास 6 महिने होऊनही अद्याप कारवाई नाही; एकनाथ खडसे हायकोर्टात जाणार - Marathi News | 6 months after that attack still no action; Eknath Khadse will go to the High Court | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'त्या' हल्ल्यास 6 महिने होऊनही अद्याप कारवाई नाही; एकनाथ खडसे हायकोर्टात जाणार

एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याला एवढे दिवस झाले, तरी त्याची चौकशी थंडच. ...

हिंदूंच्या हत्या आणि हल्ल्यांविरोधात सकल हिंदू समाज एकवटला; अनेक शहरात मूक मोर्चाचे आयोजन - Marathi News | The entire Hindu community united against the killings and attacks on Hindus; Silent march organized in many cities | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदूंच्या हत्या आणि हल्ल्यांविरोधात सकल हिंदू समाज एकवटला; अनेक शहरात मूक मोर्चाचे आयोजन

महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, झारखंड, कर्नाटक, दिल्लीसह अनेक राज्यात होत असलेल्या हिंदूच्या हत्या, हल्ले याच्या निषेधार्थ विविध शहरात मूक मोर्चा काढण्यात आला. ...

मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण यांचा गृहमंत्र्यांवर होता दबाव  - Marathi News | To make me a drug mafia Eknath Khadse, Adv.Praveen Chavan was under pressure on the Home Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मला ड्रग माफिया ठरविण्यासाठी एकनाथ खडसे, ॲड. प्रवीण चव्हाण यांचा गृहमंत्र्यांवर होता दबाव 

Eknath Khadse : गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट, ‘त्या’ रेकॉर्डींगचा तपास सीबीआयकडे ...

३० वर्षांपूर्वीच्या अपहारात ६० वर्षीय सचिवाला ६ महिने शिक्षा - Marathi News | Secretary sentenced to 6 months in embezzlement 30 years ago in bribe case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३० वर्षांपूर्वीच्या अपहारात ६० वर्षीय सचिवाला ६ महिने शिक्षा

बहादरपूर येथील तेलबिया उत्पादक सहकारी संस्थेत भोलाणे तांडा येथील चरणसिंग गोविंदा जाधव हे चेअरमन तर राजेंद्र हरिचंद्र वाणी (६०) हे सचिव होते. ...

जुन्या वादातून जळगावात तरुणाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात  - Marathi News | Murder of youth in Jalgaon due to old dispute, suspect in police custody | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुन्या वादातून जळगावात तरुणाचा खून, संशयित पोलिसांच्या ताब्यात 

ही घटना शनिवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर येत आहे. पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले आहे. ...

मुक्ताईनगर मारहाण प्रकरणानंतर २०० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा  - Marathi News | Riot case against 200 people after Muktainagar beating case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुक्ताईनगर मारहाण प्रकरणानंतर २०० जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा 

Riot case : या घटनेनंतर पोलिस स्टेशनसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसने ठिय्या आंदोलन केले.  यानंतर प्रवर्तन चौकात रोडवर झोपून आंदोलन करण्यात आले. चौकातील दुकानदारांना बळजबरीने दुकाने बंद करण्यास भाग पाडण्यात आले. ...