मंठा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी राजेंद्र मोहन गिरी वय ३६ यांनी शुक्रवारी सकाळी भोकरदन येथील रामेश्वर महाविद्यालयाच्या पाठीमागील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
काळ््या बाजारात विक्री करण्यासाठी रॉकेल घेवून जात असलेल्या वाहनासह एकास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वाहेदखान साहेबखान पठाण (३१) रा. फुकटनगर जालना ) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
मुंबई येथील व्यापारी विनोदकुमार श्रीकमल महंतो या तरूण व्यापा-याच्या मानेला सुरा लावून २७ लाख रूपये असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...
जिल्हा परिषदेत ग्रामीण भागातील नागरिक कामासंर्दभात अधिकाऱ्यांना भेटायला येतात. परंतु, एकही अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नाही. कैलास मशान भूमीत दहा -बारा जण दिसतात. परंतु, जिल्हा परिषदेत कोणीच दिसत नाही. ...
अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील रहिवासी महादेव गणाजी मुळीक यांच्या मालकीचा गोरी शिवारातील गट नंबर ७५ मधील एक हेक्टर ऊस ११ के.व्ही. च्या उच्च दाबाच्या ताराचे घर्षण होवून शॉर्ट सर्किटमुळे मंगळवारी मध्यरात्री जळुन खाक झाला. ...