लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जैन मंदीर

जैन मंदीर, मराठी बातम्या

Jain temple, Latest Marathi News

शिरपूर जैन येथे उपधान तप आराधना महोत्सवाची सांगता! - Marathi News | Estadhan tena celebrations of the festival of Aradhana! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शिरपूर जैन येथे उपधान तप आराधना महोत्सवाची सांगता!

वाशिम: जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे अंतरिक्ष पार्श्वनाथ श्वेतांबर जैन संस्थानच्या वतीने आयोजित उपधान तप आराधना महोत्सवाची सांगता रविवार, ३ डिसेंबर रोजी झाली. ...

दीक्षाग्रहण समारंभ;  वणीत विविध कार्यक्रम - Marathi News | Initiation ceremony ceremony; Various programs in Vanni | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीक्षाग्रहण समारंभ;  वणीत विविध कार्यक्रम

दिंडोरी तालुक्यातील व वणी येथील व्यापारी कुमारपाल बोरा यांच्या कन्या अमृता बोरा या सोमवार, दि. ४ डिसेंबर रोजी गुजरात येथील पालीताना तीर्थक्षेत्री जैन धर्मशास्त्राप्रमाणे दीक्षा घेणार आहेत. यानिमित्त वणी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ...