लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रो

इस्रो

Isro, Latest Marathi News

Chandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते... - Marathi News | chandrayaan 2 isro moon mission lucky month and success ratio | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: इस्रोसाठी 'हे' पाच महिने सर्वात लकी; जाणून घ्या कोणते...

31 वर्षांनंतर जुळून आला योगायोग; २२ जुलैला इस्रोकडून प्रक्षेपण ...

3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा - Marathi News | 'Chandrayaan-2' launch successfully; ISRO announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3, 2, 1, 0... इस्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, 'चांद्रयान-2' चं उड्डाण यशस्वी झाल्याची घोषणा

अंतराळ विज्ञान आणि संशोधनात चमकदार कामगिरी करणाऱ्या भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.   ...

Breaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी - Marathi News | Chandrayaan-2: ISRO's Chandrayaan-2 Launch Successfully from Sriharikota | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Breaking News; Chandrayaan-2: इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावलं; भारताची 'विक्रमी' भरारी

130 कोटी देशवासीयांसह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या इस्रोच्या चांद्रयान-2 ने आज दुपारी 2.43 मिनिटांनी चंद्राच्या दिशेने झेपावले. ...

Chandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड - Marathi News | chandrayaan 2 mission why india wants to land on south pole of the moon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2 : ...म्हणून ‘चांद्रयान-2’ च्या लँडिंगसाठी दक्षिण ध्रुवाची केली निवड

चांद्रयान-2 हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. मात्र दक्षिण ध्रुवाची निवड का करण्यात आली हे फार कमी जणांना माहीत आहे.  ...

Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’ - Marathi News | Chandrayaan-2: Good news ... chandrayaan 2 isro moon mission important changes launching scientists shriharikota rocket satellite space technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: खूशखबर... आधीपेक्षा अधिक वेगाने चंद्राकडे झेपावणार ‘चांद्रयान-2’

‘चांद्रयान-2’ मोहिमेवर जाणा-या ‘जीएसएलव्ही-मार्क-3’ या शक्तिशाली रॉकेटचे आज दुपारी 2.43 वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ तळावरून प्रक्षेपण होणार आहे. ...

Chandrayaan-2: 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार! - Marathi News | chandrayaan 2 launch will experience approximately 15 minutes of terror says isro chief k sivan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Chandrayaan-2: 'ती' 15 मिनिटं श्वास रोखून धरायला लावणार!

भारताची ‘चांद्रयान-2’ ही महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम सोमवारी (22 जुलै) दुपारी होणाऱ्या प्रक्षेपणासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जाहीर केले आहे. ...

आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज - Marathi News | 'Chandrayaan-2' fully equipped for the launch today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आज होणाऱ्या प्रक्षेपणासाठी ‘चांद्रयान-२’ पूर्णपणे सज्ज

तांत्रिक बिघाड दूर; रंगीत तालमीनंतर काऊंट डाऊन सुरू ...

चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू; उद्या दुपारी झेपावणार - Marathi News | isro starts Countdown For Chandrayaan 2 Launching | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू; उद्या दुपारी झेपावणार

गेल्या आठवड्यात तांत्रिक कारणामुळे रद्द झालं होतं प्रक्षेपण ...