लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष

Israel palestine conflict, Latest Marathi News

इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार! - Marathi News | Israel's 3 Terrible Plans to Destroy Gaza; Hamas will be completely eliminated in 2 stages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचे 3 भयंकर प्लॅन गाझाला 'बर्बाद' करणार; फक्त 2 टप्प्यांत हमासचा संपूर्ण 'खात्मा' होणार!

"गाझाच्या 90 टक्के समुद्र सीमेवर आणि भू सीमेवर इस्रायलचे नियंत्रित आहे. इजिप्तला लागून असलेली एक छोटी सीमा सोडल्यास, गाझाचा इतर जगाशी कसल्याही प्रकारचा संपर्क नाही." ...

अमेरिकेने पाडली ३ क्षेपणास्त्रे; इस्रायलच्या संरक्षणासाठी उचलले पहिले पाऊल; हवाई हल्ले वाढले - Marathi News | US shot down 3 missiles; First steps taken in defense of Israel; Airstrikes increased | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेने पाडली ३ क्षेपणास्त्रे; इस्रायलच्या संरक्षणासाठी उचलले पहिले पाऊल; हवाई हल्ले वाढले

इस्रायलकडून सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या दक्षिण भागावरही हल्ले करण्यात येत आहेत. येथील नागरिकांना तत्काळ परिसर सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...

अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा  - Marathi News | israel hamas war putin biden after america russia entry war talks hamas free hostages | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेनंतर आता रशियाची युद्धात एन्ट्री, ओलीसांची सुटका करण्यासाठी हमासशी चर्चा 

अमेरिकेने भूमध्य समुद्रात इस्त्रायलच्या मदतीसाठी दोन युद्धनौका तैनात केल्या, तर रशियाने काळ्या समुद्रात विनाशकारी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज लढाऊ विमाने तैनात केली. ...

"हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती", एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी  - Marathi News | citi bank female employee nozima husaiynova fired had mentioned hitler against israel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हिटलरला या लोकांपासून सुटका हवी होती", एका पोस्टमुळे महिलेची गेली नोकरी 

या महिला कर्मचाऱ्याचे नाव नोझिमा हुसाइनोव्हा आहे.  ...

लंडन ते UN मुख्यालय; जगभरात व्हायरल होतायत या 30 इस्रायली मुलांचे फोटो, पाहा... - Marathi News | London to UN headquarters; These 30 Israeli children's photos are going viral around the world, see | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लंडन ते UN मुख्यालय; जगभरात व्हायरल होतायत या 30 इस्रायली मुलांचे फोटो, पाहा...

लंडन, न्यूयॉर्क, लॉस एंजेलिस, रोमसह जगभरातील अनेक शहरांमध्ये या मुलांचे फोटो दाखवले जात आहेत. ...

गाझा पट्टी हल्ल्याआधी हाती शस्त्र नाचवत इस्राइल सैनिकांचा डान्स, Video व्हायरल - Marathi News | israeli military organized parties near gaza border before ground attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गाझा पट्टी हल्ल्याआधी हाती शस्त्र नाचवत इस्राइल सैनिकांचा डान्स, Video व्हायरल

Israel Palestine Conflict : पॅलेस्टाईनच्या मीडियाने एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये इस्रायली सैनिक आनंदाने नाचताना दिसत आहेत. ...

हाहाकार! गाझामध्ये हॉस्पिटलनंतर आता चर्चवर हल्ला; अनेकांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर - Marathi News | israel palestine war hamas confirms attack on church in gaza women and girl dies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हाहाकार! गाझामध्ये हॉस्पिटलनंतर आता चर्चवर हल्ला; अनेकांचा मृत्यू, परिस्थिती गंभीर

Israel Palestine Conflict : गाझा येथील हॉस्पिटलवर झालेल्या मोठ्या हल्ल्यानंतर आता एका चर्चवरही हल्ला झाला आहे. ...

संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल... - Marathi News | There will be conflicts, wars; But there will be peace in the world again... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संघर्ष, युद्धे होतील; पण जगात पुन्हा शांतता नांदेल...

विध्वंसाच्या ढिगाऱ्यातून निर्माण झालेले भय काळ पुढे जाईल तसे ओसरेल आणि पुन्हा एकदा माणसाला चांगले कसे जगता येईल यासाठीची धडपड सुरू होईल.  ...