लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इराण

इराण

Iran, Latest Marathi News

US Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्रांनी साधला 'अचूक' निशाणा! रशियाने मागून काय खेळ खेळला? खळबळजनक खुलासा - Marathi News | US Israel Iran War Iran's missiles hit 'accurate' target! What game did Russia play from behind? Sensational revelation | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या क्षेपणास्त्रांनी साधला 'अचूक' निशाणा! रशियाने मागून काय खेळ खेळला? खळबळजनक खुलासा

मागील काही वर्षापासून रशिया आणि इराणमध्ये जवळीकता वाढली आहे. दोन्ही देशातील संरक्षण क्षेत्र एकत्रित मजबुतीसाठी प्रयत्न करत आहेत. ...

इस्राइलकडून इराणवर पुन्हा मोठा हल्ला, दोन बड्या नेत्यांना केलं लक्ष्य, लारिजानी आणि सुलेमानींना ठार मारल्याचा दावा - Marathi News | Iran War: Israel launches another major attack on Iran, targeting two top leaders, claims to have killed Larijani and Soleimani | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्राइलने इराणच्या दोन बड्या नेत्यांना केलं लक्ष्य, लारिजानी आणि सुलेमानींना ठार मारल्याचा दावा

Iran War: अमेरिका आणि इस्राइलने इराणविरोधात सुरू केलेलं युद्धा दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होत चाललं आहे. यादरम्यान, आज इस्राइलने इराणच्या आणखी दोन बड्या नेत्यांना लक्ष्य करून हल्ला केला. ...

Trump on Iran: इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही' - Marathi News | Trump on Iran: Will the war with Iran be stopped this week? Donald Trump said, 'It won't take much longer' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही'

Donald Trump on Iran war: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरु असलेले युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना एक मोठे विधान केले.  ...

इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का, किती आहेत आणि किती हिंदू लोक राहतात? - Marathi News | Are there Hindu temples in Iran and how many Hindus live there? | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :इराणमध्ये हिंदू मंदिरे आहेत का, किती आहेत आणि किती हिंदू लोक राहतात?

Hindu Population Iran: भारतातील लोकांना प्रश्न पडलाय की, इराणमध्ये हिंदू मंदिर आहे का आणि इथे किती हिंदू लोक राहतात? तेच जाणून घेऊयात. ...

LPG Supply Update : गॅस टंचाई सुटणार! होर्मुझहून ४७,००० मेट्रिक टन LPG घेऊन 'नंदा देवी' जहाज मायदेशी परतले - Marathi News | US-Israel-Iran-War-india-lpg-shortage-ends-nanda-devi-tanker-reaches-india-from-hormuz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस टंचाई सुटणार! होर्मुझहून ४७,००० मेट्रिक टन LPG घेऊन 'नंदा देवी' जहाज मायदेशी परतले

LPG Supply Update : मंगळवारी, 'शिवालिक' नावाचा एलपीजी टँकर ४६,००० मेट्रिक टनांहून अधिक द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) घेऊन गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल झाला. आज येणारे दुसरे जहाज अंदाजे एका दिवसाची एकूण एलपीजी आयातीची गरज भागवेल. ...

इराणच्या 'डान्सिंग मिसाइल'नं  उडवली इस्रायलची झोप, अशी आहेत 'खासियत' - Marathi News | Iran's 'dancing missile' woke Israel up, these are its 'special features' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणच्या 'डान्सिंग मिसाइल'नं  उडवली इस्रायलची झोप, अशी आहेत 'खासियत'

क्षेपणास्त्राच्या टप्प्यात आखातातील सर्व देश, इस्रायल, युरोपचा काही भाग येतो. ...

इराण शक्तीहीन...! युद्धाच्या पहिल्या दिवसांत डागत होता शेकडो मिसाईल, ड्रोन; आता आकडा एकेरीवर आला... - Marathi News | Iran Military Capability Decline: Powerless...! In the first days of the war, Iran was firing hundreds of missiles, drones; now the number has come down to a single... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण शक्तीहीन...! युद्धाच्या पहिल्या दिवसांत डागत होता शेकडो मिसाईल, ड्रोन; आता आकडा एकेरीवर आला...

Iran Military Capability Lost: युद्धाच्या १५ व्या दिवशी इराणच्या हल्ल्यांची धार कमी झाली आहे. क्षेपणास्त्र आणि ड्रोन लाँचिंगमध्ये ९०% घट झाल्याचा पेंटागनचा दावा. वाचा सविस्तर. ...

हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा मोसायब मोतलाघ यांची भेट; कारण काय? - Marathi News | congress harshvardhan sapkal met iranian consul general saeed reza mosayeb motlagh but why know reason | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली इराणचे कॅान्सुल जनरल सईद रझा मोसायब मोतलाघ यांची भेट; कारण काय?

Congress Harshvardhan Sapkal Met Iranian Consul General: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोतलाघ यांना महात्मा गांधी यांचे आत्मचरित्र भेट दिले. ...